Nojoto: Largest Storytelling Platform

New नांदेड जिल्हा कोरोना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नांदेड जिल्हा कोरोना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नांदेड जिल्हा कोरोना.

Related Stories

    PopularLatestVideo

KAILASH RATHOD

यवतमाळ जिल्हा पूर #न्यूज़

read more
mute video

Håmrãj Bañsødë

सोलापूर जिल्हा भीमाचा किल्लाह 🙏 #Music #nojotovideo

read more
mute video

Sumit Jadhav

देवा ग्रुप फाउंडेशन नाशिक जिल्हा #मराठीसंस्कृति

read more
mute video

Navash2411

mute video

प्रकाश साळवी

कोरोना कोरोना

read more
कोरोना... कोरोना !!

खेळलास डाव भले तू मोठा कोरोना
समजू नकोस भारता छोटा कोरोना
***
पाहिलीस का तू भारताची संस्क्रुती
अजून नाही पाहिला तू वरवंटा कोरोना
 ***
परतविलेत हल्ले पूर्वी प्लेग पटकीचे
पाहिला नाहि वारसा तू भलामोठा कोरोना
***
जरा समजून घ्यावे संकटाला लोकहो
संसर्गामुळेच होतोस तू मोठा कोरोना
***
आहे पूर्ण विश्वास आमच्या शक्तिवर
परतून टाकू कुटील हल्ला तू खोटा कोरोना
***
तू कुणीही असो जीवाणू वा विषाणू
एव्हढेच सांगतो चीनचा तू कूलटा कोरोना
***
शासनाचे जरा ऐका घरातच रहा तुम्ही
काय करेल वाकडे तू ऊलटा कोरोना
***
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबाईल : 9158256054 कोरोना कोरोना

poetess poonam Udaichandra

कोरोना, कोरोना #5LinePoetry #विचार

read more
#5LinePoetry थम गई मेरी कलम, कैसे व्यक्त करू मन के उदगार। 
कि उजड़ गए मेरे सामने ना जाने कितने घर परिवार।।

© poetess poonam Udaichandra कोरोना, कोरोना 

#5LinePoetry

Yogesh Harichandra Marke

*तुझ्या वारीची ओढ़* **योगेश मार्के अंबरनाथ जिल्हा ठाणे** #poem

read more
*तुझ्या वारीची ओढ़* 

तुझा गाजर भक्तिचा
चारही दिशेत गाजूदे
विट्ठल माय बापा 
तुझे दर्शन लाभुदे...

बस झाली आता
तुझ्या अतुरतेची ओढ़
नाको लावू विट्ठला
अता जिवाला घोर...

तुझा वारकरी विट्ठला
तुझ्या दर्शनासाठी झुरतोय
आम्ही मात्र रोज
इथे तील-तील मरतोय...

विठु माय बाप तू
दर्शन दे आम्हासी
पंढरीची पाय वाट
दिंडीतून दिसुदे अशी...

विट्ठल माय बापा
काही होउदे चमत्कार
कोरोना नावाचा राक्षस
आता होउदे हद्दपार
आता होउदे हद्दपार...
      
     **योगेश मार्के
अंबरनाथ जिल्हा ठाणे**

©Yogesh Harichandra Marke *तुझ्या वारीची ओढ़* 


      
     **योगेश मार्के
अंबरनाथ जिल्हा ठाणे**

sunita Raju waman

स्वागत श्रावणाचे कवयित्री सौ सुनिता राजू वामन पदवीधर शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे #nojotovideo

read more
mute video

Author Sanjay Kaushik (YouTuber)

#कोरोना#corona :रै कोरोना #nojotovideo

read more
mute video

karthikey poems

हाय कोरोना तबाही कोरोना #कविता

read more
कुछ यूं बदला बदला सा है 
कुदरत का यह रंग
  जब से आया है .....यह कोरोना 
 वीरान हुई सड़कें
 घरों में कैद हुआ
 आम जन मन......

 डर डर के  हर कोई बोला है
  हाय कोरोना
तबाई  कोरोना
 चैन नहीं है सांसों में भी
 वह भी बोले  कोरोना  कोरोना 

 अब तो सिर्फ आजाद है वह  पंछी.....
 जो प्रकृति से ना खेले
  बाकी बचा बेचारा मानव
 जो थाली  - ताली से  ही बोले 
 
 घुटता है दम 
रोता है मन
 जिसको है कोरोना
 अगर रक्त में  घुल गया
 तो विस्फोटक है कोरोना

 क्या करें जिद्दी बड़ा है 
जान लेकर ही मानता है यह  कोरोना
  निगल रहा हैं  जो जन-जन को
विश्वव्यापी महामारी है यह कोरोना हाय  कोरोना  तबाही कोरोना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile