Find the Latest Status about मी नकोसा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मी नकोसा.
Secret Quotes
काही क्षण मोह आवरेणसा झाला होता, खूप दिवसांनी तिला डोळे भरून बघितलं मन हरपून गेले पहिल्या पासून मला प्रेमात पडण्याचा भास काही क्षण तिचा लळा तिचा तो गोड आवाज मधूर हसणे अगदी वेड लावुन गेले मोहक रुप नजर सुद्धा हटेणा, कासावीस झालो काही क्षण तिला मिठीत घेऊया म्हटलं तेवढ्यात समजलं ती लहान मुलांसोबत खेळत आहेत, मन भारावून गेले होते ती खूप खुश दिसत होती तिला खुश पाहून माझे दुःख त्रास मी काही काळ विसरून गेलीस, तिला ख़ुशीतच बघायच आहेत आयुष्यभर मला जो पर्यंत जीवन आहेत तो पर्यंत असेच हसताना असेच बडबडताना बघायचंय खूप मोहक वाटत तीचं तेव्हा रूप, खूप दिवसांनी माझ्या चेहेऱ्यावर तिच्या मुळे आज तेज आणि नाजूक हस्य उमटले. काळजी घे म्हणा अन अशीच रहा कायम फक्त आता दूर जाऊ नकोस माझ्यापासून या पुढे मी जगू शकेल अजून तिला असे पाहून नाहीतर दूर गेल्यावर जीवच उरत नाही या शरीरामध्ये जीव घेऊन जाते ती सोबत माझाही सगळं काही माझे ती नकळत घेऊन जाते. -AS Patil✍️ घरीच रहा म्हणा बस कधी मध्ये तिला बघून मी जीवनाचे अमृत पित जाईल, देवाच्या पाया पडतं नाही मी पण उद्या या तिच्या ख़ुशी साठी देवाकडे साकडे घालणार
somnath gawade
कामातल्या व्यस्त रुटीनला थोडा विसावा द्यावा. थोडेसे निवांत होऊन एक दीर्घ श्वास घ्यावा. व्यस्त मी मस्त मी
Sana inamdar
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं.... मी ...आणि फक्त मी
गजेंद्र
*असेन मी नसेन मी* असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी घाव झाले पुन्हा जरी नव्याने ते सोसेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ// जन्म मरण हे कुणा टळले मला तरी हे कसे टळेल गर्दीत इथे माणसांच्या भावना माझ्या कुणा कळेल भावना माझ्या कुणा कळेल दुख माझे भोगेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१// सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी इथे कोण सांगा सुटले आहे, जन्मास येऊन सत्कर्म करणे एवढेच मजला कळले आहे एवढेच मजला कळले आहे स्मरणांत इथल्या उरेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२// *©️ गजेंद्र ढवळापुरीकर* *दि.२८/७/२०२० मंगळवार* *मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी
Sudhakar Lokare
हसला कधी चेहरा कधी डोळ्यात आसवं आली खचलो कधी सावरताना हिम्मत खूप जणांनी दिली थकलो असेन खूपदा पण प्रवास धाडसी केला सुरवात एकट्याने अन प्रत्येक क्षण गर्दीत गेला नात्यांची उणीव होतीच अनेक नात्यांनी पूर्ण केली निस्वार्थ ठिकवलेली नाती संकटात मदत करून गेली हे आयुष्या हा आटापिटा फक्त तुज्यासाठी ही नसती उठाठेव माहीत नाही कश्यासाठी @@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य
कवी विलास नवसागरे
फुला प्रमाणे हसून बघा कुणाच्या तरी प्रेमात पडून बघा माणुस नाही तर कधीतरी माणसं प्रमाणे जगून तर बघा कवी विलास नवसागरे मी