Nojoto: Largest Storytelling Platform

New तुमचं काय गेलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुमचं काय गेलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुमचं काय गेलं.

Related Stories

    LatestPopularVideo

Pravin Rathod

तुमचं

read more

Mohit Jain

हे तुमचं बक्षीस . . #Quotes

read more
शब्द रुपी भेट . .


समोरा समोर भेट झाली नाही कधी
पण शब्दांनी ओळख करून दिली . .
जाणिवा , उणीवा , स्पष्टपणे सांगणारी 
अशी अनोखी सांगड घालून दिली . .

ठाण्याचे हे स्पष्टवक्ता व्यक्तिमत्त्व 
प्रत्येक शब्दाला अनुसरून होतं समीक्षण. .
जेव्हा वाचली जाते यांची सुस्पष्ट दाद 
तेव्हा वाटतं प्रत्येक शब्दाने व्हावे मनोमिलन . .

हुरूप येतो लेखणीला देखील लिहिण्याचा 
वेग वेगळे विषय मनाला सुचत जातात . .
उत्स्फूर्त प्रतिसाद जेव्हा जेव्हा मिळत जातो 
तेव्हा रोजचे विषय कागदावर उतरू लागतात . .

जीव ओतून वाचणारे बोटावर मोजण्याइतके 
त्यात तुमचा पहिला क्रमांक म्हणतो मी . .
अनुषंग जाणून घेतला जातो प्रत्येक ओळीचा 
त्यात तुम्ही अव्वल आहात हे मानतो मी . .

लिहिणारा जेवढा महत्वाचा , तत्वनिष्ठ असावा 
वाचणारा देखील असावा मनमुराद दाद देणारा . .
धन्य धन्य होतो इथे प्रत्येकजण , तुम्हाला वाचून 
मी आहे इथे , तुम्ही Great आहात हे सांगणारा . .

©Mohit Jain हे तुमचं बक्षीस . .

vishal patil

जगायचं राहूनच गेलं...

read more
 जगायचं राहूनच गेलं...

अश्लेष माडे (प्रीत कवी )

जगायचंच राहून गेलं

read more

Keshav Suryavanshi

मित्रहो,तुमचं व्यक्तीमत्व तुमच्या #nojotophoto

read more
 मित्रहो,तुमचं व्यक्तीमत्व तुमच्या

Shru-Bhore

जगणं आपलं राहुन गेलं

read more
डोळ्यात दाटुनी भावना सारे मलाच पाहत होते किती तरी ओळखी अनोळखी चेहरे आज त्यात होते. कधी नव्हे ते आज सार गाव मला पाहून गेलं मरता मरता सहज कळालं जगण आपलं राहून गेलं . .आयुष्यात नागमोडी वळणांना खुपदा पाहिलं होतं जे क्षण होते सुटलेले त्यांना जगायचं राहून गेलं. एका क्षणात डोळ्यासमोरून जीवन सगळं धावून गेल .मरता 2घरच्यांची स्वप्न सारी एकदम कशी चुर झाली रडताना म्हणालं कोणी नियती कशी क्रुर झाली . माझ त्यांच्यातुन जाण घरच्यांना घोर लाऊन गेल मरता २. .लोकांतला खोटा मान सन्मान यांना मी माझ म्हणालो जीवनभर अपेक्षांचे ओझेचं फक्त वाहत राहिलो. शेवटी खांदे बदलत बदलत लोकांनी माझं प्रेत स्मशानी वाहुन नेलं जळता जळता परत कळालं साला आपलं जगणंचं राहुन गेलं. जगणं आपलं राहुन गेलं

Roshan Sagar

प्रेम करायचं राहुन गेलं

read more
प्रेम कुणावर करावं.
         तिच्या गाडीवर करावं
की घालून येणाऱ्या 
          पादत्राणे वर करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्याकडून मागितलेल्या
    पुस्तकावर करावं
की तिने वाचले म्हणून
        मी वाचावं...

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या चष्म्यावर करावं
  की तिने घातलेल्या डोळ्यांच्या
        संवादावर कराव...

‌‌  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या हसण्यावर करावं
                 की
आम्ही एकमेकांकडे पाहून हसावं
     म्हणून प्रेम करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम चहाच्या वेळेवर करावं
               की
ती येते म्हणून मी चहा प्यावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या अभ्यासावर करावं
       की तिच्या हेवा वाटावं
म्हणून मी अभ्यास करावं....

  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या आसपासच्या 
       गोष्टींवर झालं..
प्रेम तिच्यावर करायचं
        राहूनच गेलं....
  ~ ®️Osh@n  k  S@g@®️ प्रेम करायचं राहुन गेलं

प्रसन्नजीत

नातं तुमचं आमचं , साहित्यापासून शब्दांपर्यत..! #Quote

read more
जपुनी शब्द ह्रदयातले
लिहावे मनातले मनापर्यत
 मी मुसाफिर वेडा शब्दांचा
 शब्दात सारे गुंफत जावे  !!
 ✍️ ~प्रसन्नजीत नातं तुमचं आमचं , साहित्यापासून शब्दांपर्यत..!

balu kamble

खर प्रेम कारायच राहून गेलं

read more

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष
loader
Home
Explore
Events
Notification
Profile