Find the Latest Status about मसाला मनुवादी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मसाला मनुवादी.
Datta Dhondiram Daware
मनुवादी किडे अधिकच वळवळत आहे..! करु शकत नाही कुणी तुझी तुलना, जळत होते आणि जळत आहे..! ज्ञानाचा पसारा तुच मांडला, न्यायहक्कासाठी तुच भांडला! केली नेस्तनाबूत जूलूमशाही, ना थेंब कधी रक्ताचा सांडला! ऊध्वस्त करण्या तुझ अस्तित्व, मनुवादी पावल पुढ वळत आहे! खरच, बा भिमा करु शकत नाही कुणी तुझी तुलना जळत होते आणि जळत आहे! ह्यांच्या सडक्या मेंदूत जन्मते सडकी घृणा.. ना कोमल मन हृदयी कठोर पाषाणा.. कधी तुझी विटंबना कधी क्रूर जातीय हल्ला.. भडवे,दलाली,मुर्दाड, तुझ्या नावावर भरत आहे गल्ला.. गुलामी केली आजवर, आता मानसीक गुलामी छळत आहे.. खरच बा भिमा करु शकत नाही कुणी तुझी तुलना, जळत होते आणि जळत आहे.. सम्राट दत्ता डावरे ९७३००३७०५३ मनुवादी विचार
Diwan G
हमने मोहब्बत को टाला है, ये ख्याल दिल से निकाला है। मोहब्बत चीज ऐसी है कुछ, कि मुर्गी से महंगा मसाला है।। ©Diwan G #मसाला
Ayush kumar gautam
एक पिटारे मे शायरी हैं दूसरे पिटारे मे रैप बोलो कौन सी खोलूं बजेंगी तो दोनो मे ही क्लैप छत पर टहलने का मजा नहीं ले पा रहे हम मिस्त्री साहब जल्दी तैयार करो जीने की रैम्प दरवाजा कमजोर हो गया है वेल्डर आकर कस दो उसपर क्लैम्प रैपर माॅरिश डाॅलर रैप मसाला