Nojoto: Largest Storytelling Platform

New मन की सुन्दरता कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मन की सुन्दरता कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मन की सुन्दरता कविता.

Stories related to मन की सुन्दरता कविता

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Thinking खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या लव्ह स्टेटस मन उनाड झालया

read more
प्रेम असतंच समुद्रासारखं 
कुणाच्या नशिबी लाट 
तर कुणाच्या नशिबी काठ..
पण,
प्रेम हे प्रेमच असतं 
आपलं चांगलं झालं तर मस्त 
आणि बिघडलं तर सगळं आयुष्य उध्वस्त..
प्रेमात कुणी जातात सोबत 
लाटेसोबत वाहून 
तर 
कुणी बसतात काठावर थकलेले 
आपल्या प्रेमाची वाट पाहून...
पण,
प्रेम हे प्रेमच असतं 
कुणी राधा होऊन आठवणीत जाते राहून 
तर कुणी रुक्मिणी होऊन 
प्रेमात निघते न्हाऊन...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking  खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या लव्ह स्टेटस मन उनाड झालया

B.P. Godara

मन की बात

read more
इंतजार उस सुबह का हैं 
जब तेरे संग सैर हो

©B.P. Godara मन की बात

Sanjay Ganjhu

मन की बात

read more
White काश मुझसे भी किसी का चाहत होता,
दिन यु ही कट जाते मुस्कुराते हुवे,
अकेले पन मे। मन अकेला  मे अधूरा सा लगता हे,

©Sanjay Ganjhu मन की बात

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मन उनाड झालया मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह

read more
White एकदा हात पकडला की,
तो हात कोणत्याही परिस्थितीत 
मरणाच्या दारापर्यंत सोडायचं नसतं..
हे तेच करू शकतात 
ज्यांनी एकावरच खरं प्रेम केलेलं असतं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मन उनाड झालया मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह

Praveen Jain "पल्लव"

#makarsankranti मन की गंगा मैली हो गयी

read more
पल्लव की डायरी
मन की गंगा,मैली हो गयी
पवित्र भावो की इसमें डुबकी लगाये
संक्रांती ग्रहों, सूर्य शनि की है
अपने मनोबल से सभी विकारों से मुक्ती पाये
जोड़े ना धर्मो को अर्थ कामनाओ से
परस्पर जीने की बुद्धि और विवेक जगाये
उड़े पतंगे उमंगों की
डोर सबकी थामके उत्साह की ज्योति जलाये
मानवता को निभाना ही सार्थकता कुम्भ की है
संख्याबल बढ़ाकर किसी को ना चिराये
                                          प्रवीण जैन पल्लव

©Praveen Jain "पल्लव" #makarsankranti मन की गंगा मैली हो गयी

Pankaj ke kalam se

#makarsankranti मन की बात

read more
किरदार ईमानदार रखो जनाजा शानदार निकलेगा ।

©Pankaj ke kalam se #makarsankranti मन की बात

Rohit Pawar

अशांत मन... मराठी कविता #alone #poem

read more
a-person-standing-on-a-beach-at-sunset अशांत मन

आज मन अशांत आहे
कोण जाणे काय होत आहे
ओठांवर हसू नाही
चेहऱ्यावर गंभीरता आहे
शब्द जरी ओठावर नसतील
झुकलेल्या नजरेत सर्व काही सारं आहे
सतत चिंता मनी, विश्वास स्वतः हरत आहे
मनसोक्त उडणारा पक्षी आज वादळात अडकला आहे
हसमुखं चेहरा आज मात्र निराश आहे 
कोण जाणे काय होत आहे
आज मन अशांत आहे

©Rohit Pawar अशांत मन...

 मराठी कविता

#alone #poem

kamdeo KUMAR

#Successful Anupriya मन की बात

read more
a-person-standing-on-a-beach-at-sunset दिल से दिल तक 
बस आप तक

©kamdeo KUMAR #Successful   Anupriya मन की बात

vksrivastav

मन को मन की मनवानी है #Poetry Life #SAD #Trending #viral Shayari #vksrivastav

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया

read more
Unsplash तुला मनावर राज्य करायचंय की घरावर 
आता ते तूच ठरव...
प्रेयसी म्हणूनच राहायचंय तर मनावर राज्य असेल 
आणि घरावर राज्य करायचंय तर बायको व्हावं लागेल 
म्हणून तुझं तू ठरव...
फक्त एका गोष्टीवर राज्य करायचंय
 की दोन्ही वर तुला राज्य करायचं असेल 
तुझं तूच ठरव..
तुला तुझं स्थान कुठं हवंय माझ्या आयुष्यात 
तुझं तूच ठरव..
तुला सारं काही कायमचं गमवायचंय 
की संपूर्ण माझ्यावर राज्य करायचंय 
तुझं तूच ठरव..
नकळत मिळालेल्या संधीचं प्रयत्न करून सोनं करायचंय 
की घाबरून कायमचं सगळं सोडून द्यायचंय 
तुझं तूच ठरव..
माझ्या आयुष्यातील तुला इतिहास बनून राहायचंय 
की येणाऱ्या भविष्याचा विचार करायचंय 
तुझं तूच ठरव..
तू बघितलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवायचंय 
की सत्यात तुझ्या जागी दुसरी कोणाला 
माझ्या आयुष्यात बघायचंय
तुझं तूच ठरव...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया
loader
Home
Explore
Events
Notification
Profile