Find the Latest Status about त्याचं नाव काय आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याचं नाव काय आहे.
Vinod Umratkar
स्वतःहुन स्वतःला नाव दिल्यास त्यासी "टोपण नाव" म्हणावे काय?। 🤔🤔🤔 दुसऱ्यानी आपल्याला नाव ठेवल्यास त्याला "टोचन नाव" म्हणावे काय?। 😁😁😁 स्वतःहुन स्वतःला नाव दिल्यास त्यासी "टोपण नाव" म्हणावे काय?। 🤔🤔🤔 दुसऱ्यानी आपल्याला नाव ठेवल्यास त्याला "टोचन नाव" म्हणावे काय?। 😁😁😁
@maval_katta
दुसरे काय बोलतात यावरून स्वतःचे परीक्षण करणे चुकीचे आहे... कारण जग सगळ्याच गोष्टीना नाव ठेवते...😏 दुसरे काय बोलतात यावरून स्वतःचे परीक्षण करणे चुकीचे आहे... कारण जग सगळ्याच गोष्टीना नाव ठेवते...
प्रकाश साळवी
गझल (नावात काय आहे !) व्रूत्त : आनंदकंद लगावली : गागालगा लगागा गागालगा लगागा कोणी जरी म्हणाले नावात काय आहे? नाही कसे म्हणावे गावात काय आहे ! ** कष्टाविना न लागे भाग्यास भाग मोठा काही कसे म्हणावे दैवात काय आहे ! ** ज्याचासखा मुरारी त्याने कशास भ्यावे आहे धनी यशाचा कौरवात काय आहे ! ** झाली जरी पुराणे वाचून सातवेळा अंतीम काय झाले? ओव्यात काय आहे ! ** झोकात राहतो तू आहेस काय मोठा साधेपणात जे जे गर्वात काय आहे ! ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. 9158256054 एक गझल ( नावात काय आहे !)