Find the Latest Status about शोक संदेश कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोक संदेश कविता.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
शरीरावर प्रेम करणाऱ्यांना मनाचं प्रेम कसं कळणार नात्यात विश्वासघात करणाऱ्यांना हृदयावरचा घाव कसं कळणार... नको ती बंधने लादली स्वतःवर प्रेमातली मोकळीक त्यांना कशी कळणार शरीरावर आकर्षित होणाऱ्यांना मनाचं चुंबकत्व कसं कळणार... अडकले कायमचे कचाट्यात जे जातीधर्माच्या त्यांना माणुसकी काय कळणार ज्यांना माणुसकी च कळली नाही त्यांना प्रेम तरी कसं कळणार...? ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking कविता मराठी प्रेम मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम कविता
#Thinking कविता मराठी प्रेम मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम कविता
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
बंधन तुला ही आहेत बंधन मला ही आहेत पण हे नातं असंच नेहमी राहावं आपल्यात तू तिथे झुरावं मी इकडे क्षणोक्षणी मरावं असं कधी व्हायला नको आपल्यात... तोडून सारे बंधने मोकळी हो स्वतःसाठी माझं तुझं असं कधीच नको आपल्यात बंधन तुला ही आहेत बंधन मला ही आहेत पण लग्नाशिवाय कोणतंही बंधन नको आपल्यात... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #ramsita बेस्ट कपल स्टेटस खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या मन उनाड झालया मराठी प्रेम संदेश
#ramsita बेस्ट कपल स्टेटस खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या मन उनाड झालया मराठी प्रेम संदेश
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
माझ्यासारखंच माझ्यावर प्रेम करणारी हवी होती आयुष्यात.. 👉 पण माझ्यापेक्षाही जास्त माझ्यावर प्रेम करणारी आणि जीव लावणारी भेटली...🫀👩🏻🎨 ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी
मराठी प्रेम स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
आपण जर आपल्या निर्णयावर ठाम राहिलो तर कोणतेच कारण आणि कुठलीच भिती आपल्याला आपल्या खऱ्या प्रेमापासून वेगळे करूच शकत नाही शिवाय मृत्यू च्या... फक्त मृत्यू च एकमेकांपासून वेगळे करू शकते तेही शरीराने, मनाने नाही... (इतिहास गवाह हैं.. नफरत के सामने प्यार की हमेशा जीत हुयी.. बस्स प्यार सच्चा हो और अपने प्यार पर भरोसा हो, पूरी कायनात उसके साथ होती हैं, दुनिया सें लडने की ताकत मिलती हैं, और आखिर में प्यार मिल ही जाता हैं | ) ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #UskeHaath मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम संदेश फक्त प्रेम वेडे तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम
#UskeHaath मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम संदेश फक्त प्रेम वेडे तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम
read moreAnisha Kiratkarve
Unsplash तू मला खूप आवडतेस तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो,अस म्हणणारा तो आजकाल आठवणींतच भेटतो डोळे भरून पहायचय तुला तुलाच डोळ्यांत सामावून घेतो, अस म्हणणारा तो डोळे भरून आले तरी रोज त्रास नवा देतो.... तुला घट्ट मिठी मारावी वाटते,तुझ्याच कुशीत आल्यावर धीर मला वाटतो, अस म्हणणारा तो आनंद कोणा दुसऱ्याचाच मिठीचा घेतो.... मी तुझाच होतो ,तुझाच आहे आणि तुझाच राहीन अस म्हणणारा तो न जाणो हेच वाक्य आणखी कोणाकोणाला म्हणतो.... दुराव्यातील प्रेम आणि प्रेमातील दुरावा त्याला कधी कळलाच नाही,किती केलं मी प्रेम त्यावरी पण तो फक्त माझ्याकडे कधी वळलाच नाही.... ©Anisha Kiratkarve एकतर्फी प्रेम....💓💓✍️✍️ मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम संदेश शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह कविता मराठी प्रेम
एकतर्फी प्रेम....💓💓✍️✍️ मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम संदेश शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह कविता मराठी प्रेम
read moreShiv Narayan Saxena
उद्देश्य हो तो नदियों को समुद्र से मिलाता है. निरुद्देश्य बहते-बहते जल नालों में सड़ जाता है. ©Shiv Narayan Saxena #boatclub संदेश motivational thoughts in hindi
#boatclub संदेश motivational thoughts in hindi
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
बोहोत रोया मैं दुनिया के आगे बस तेरे आगे रोना बाकी हैं मैंने सबका होकर देख लिया बस आपका होना बाकी हैं | अब बोहोत हो गया दुनिया के आगे रो रो कर बस आपको देखना बाकी हैं जिस जिसको समझा मैंने अपना उनका मुझे अपना समझना बाकी हैं | बोहोत मिले हैं ताने लोगोंसे बस आपसे ठोकर खाना बाकी हैं समझ गयी अगर सच्चा प्यार आप मेरा कभी तो बस आपको मुझे अपनाना बाकी हैं | ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम स्टेटस लव्ह व्हिडीओ स्टेटस कविता मराठी प्रेम
मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम स्टेटस लव्ह व्हिडीओ स्टेटस कविता मराठी प्रेम
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
White आकर्षण असलं की,काही कालावधीनंतर ओढ आपोआप कमी व्हायला लागते ओढ कमी व्हायला लागली की, बोलणं कमी व्हायला लागते बोलणं कमी व्हायला की, आठवण कमी व्हायला लागते, आठवण कमी व्हायला की, मनातलं ते प्रेम कमी व्हायला लागते, जे आकर्षणावरून निर्माण झालेलं असते, आणि हळूहळू सगळं विसरायला भाग पाडते हे मन, आणि पुन्हा हे आकर्षण कुठे दुसरीकडे जाते, ज्याने आधी मनात असलेलं निघायला सोपं जाते आणि हळूहळू आयुष्यात पुन्हा दुसऱ्या व्यक्ती ची Entry व्हायला मार्ग उघडते, खरं प्रेम असलं की मात्र, असं काहीच होत नसते, कुणीही कितीही आलं, काहीही झालं तरी मनात असलेलं कधीच निघत नसते, आयुष्यात पुन्हा दुसरं कुणी कधीच येऊ शकत नसते, जे असते ते एकच कायम आणि मरेपर्यंत असते त्याला कुणीही मनातून काढू शकत नसते, हेच आकर्षण आणि खऱ्या प्रेमातलं फरक असते.. खऱ्या प्रेमात कुणी कंटाळत नसते तर आकर्षण प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शोधत असते... खऱ्या प्रेमात परिस्थिती, कारण वैगरे काहीही नसते तर आकर्षण वरून झालेलं नातं संपुष्टात आणायचं असलं की एक कारण पुरेसं असते.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari मराठी प्रेम संदेश मन उनाड झालया कविता मराठी प्रेम फक्त तुझ्यासाठी
#love_shayari मराठी प्रेम संदेश मन उनाड झालया कविता मराठी प्रेम फक्त तुझ्यासाठी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
आज सार्थ ठरल्या प्रेमाच्या माझ्या साऱ्या कविता जेव्हा बघायला मिळाली अखेर कलयुगातली सीता... जिथे कारणे सांगून सोडून जाणाऱ्यांनी केलं प्रेमाचा उपहास त्याच जगात प्रेमी कायमचा गेल्यानंतर घेतला हिने सन्यास... 🙏👍💐🥹 ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #SunSet मराठी प्रेम संदेश
#SunSet मराठी प्रेम संदेश
read moreVilas Bhoir
व्यक्त व्हावे तुजपाशी बोलून सारे मनातले अन् कवेत घ्यावे ऋतू सुगंधी क्षणातले ©Vilas Bhoir #You&Me मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश Aj stories Reeda Khayal-e-p
#you&Me मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश Aj stories Reeda Khayal-e-p
read more