Find the Latest Status about कटार काळजात घुसली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कटार काळजात घुसली.
silentheartvoice
यकिनन हम बाजीराव-मस्तानी होते... गर होती युग में इस महत्ता कटार की... कटार
Shiv
ज्या काळजात तुला लपुन ठेवलं होतं तु ते काळीजच चिरुन टाकलंस किती प्रेमाने एवढसं घरट बांधल होतं तु ते घरटंच मोडलस... ©Shiv ज्या काळजात ---❣️ #proposeday
SHIVAM SINGH TOMAR
इस दुनिया दो ही वस्तु क्रांति लाती है । १. कलम✍️ ✍️✍️✍️✍️🇮🇳 २. कटार ⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️ 🙏🚩🚩जय भवानी 🙏🚩🚩 ©SHIVAM TOMAR कलम/ कटार Priya Gour
HANAMANT YADAV (कवीराज)
तीळ तीळ काळजात .... आठवणीन तुझ्या गं राणी, मी फुटू लागलो... तीळ तीळ काळजात , तुटू लागलो... पुनवची रात जशी, चांदनीची बात जशी, तुझ्या चेहर्यावरची हशी, चातकावाणी राणी मी, टिपू लागलो... तीळ तीळ काळजात , तुटू लागलो... एकटाच मी रं देवा, एकांत खाई जीवा, सोबतीला नाही कुणी,येशील तू गं कवा, कंठी प्राण साठवून, डोळ आसं जागवून, सपान सोबतीच तुझ्या, मी डोळी माझ्या , पाहू लागलो... तीळ तीळ काळजात, तुटू लागलो.... कवीराज। 8698845253 धम्माल लोकगीत विकणे आहे... तीळ तीळ काळजात....
yogesh atmaram ambawale
काळजात असे खोल दरी, तुटता हृदय समजे तिची खोली. सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय
Author kunal
मैं वो कातिल हूं साहेब जिसके रूह पे एक कतरा लहू का दाग भी नहीं पर हां आरोप में कृपाण जरूर चुभोया गया है मेरे दामन । कृपाण - कटार #मेरे_जज्बात008 #कातिल #जज्बाती_अल्फाज़ #yqdidi #yqbaba #kunu
बी.सोनवणे
अबोल हा भाव प्रीतीचा सखये तुझिया चर्येवरी, परिधानिले वस्त्र नारंगी पहाता वसली हृदयांतरी।। हास्य सदा खुलते गाली साधी भोळी ती साळस, तेज नवचैतन्याने प्रेरित कुंतली बटाने सुखावलस।। भाग्य हे लाभली जीवनात अपेक्षा नाही रे कसली, आपुलकी अन् जिव्हाळ्याने अशी काळजात घुसली।। ©बी.सोनवणे अबोल हा भाव प्रीतीचा सखये तुझिया चर्येवरी, परिधानिले वस्त्र नारंगी पहाता वसली हृदयांतरी।। हास्य सदा खुलते गाली साधी भोळी ती साळस, तेज नव