Find the Latest Status about पुणे शकता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुणे शकता.
Sunil Gaikwad
आठवणीत तुझ्या किती उजाडल्या दिवस अनं राती सांग सखे सांग कधी येशील तू हे नयन वाट पाहती ©Sunil Gaikwad सुनिल ब गायकवाड पुणे #Sea
Devanand Jadhav
पुणे तिथे काय उणे! खडकवासला धरणातून पाणी सोडलंय हे कळण्यासाठी भिडे पूल बांधलाय. भिडे पूल पाण्यात गेला हे कळण्यासाठी लकडी पूल बांधलाय. लकडी पुलाच्या कमानीला पाणी लागलंय हे कळण्यासाठी समोर झेड ब्रिज आहे. झेड ब्रिजवर पाणी बघायला किती गर्दी झालीय हे बघण्यासाठी पुना हॉस्पिटलचा पूल आहे. म्हात्रे पूलाच्या पहिल्या कमानीला पाणी लागलं की गरवारे पूलावरून दिसेल, गरवारे पुलाला पाणी लागलं की लकडी पुलावरून दिसतं आणि गरवारे पूल कधी बंद करायचा हे ठरवण्यासाठी मेट्रोचा पिलर नुकताच बांधलाय. ©Devanand Jadhav पुणे तिथे काय उणे! #Ocean
Tejas Narawade Patil
हजारो काय तर लाखोमध्ये एक आहेस तू अखंड आकाश गंगेतून माझा एक चंद्र आहेस तू माझ्या स्वप्नातल्या स्वर्गातली अप्सरा आहेस तू ऋषी विश्वामित्रांना जागवणारी मेनका आहेस तू @तेज @मराठी कविता @कवी @पुणे
Jayshree Hatagale
आता पाऊस..... असा ही आठवणीत राहतो बाराही महिने...... डोळ्यांतून वाहतो....... #कोल्हापूर - सांगली #महापूर #पुणे #ढगफुटी
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
**आस** रूप तुझे ठायी ठायी मनी तुज सवे पाही राखून ध्यान तुझे कडा नयनांच्या वाही तूच दिव्यपुंज्य तो सदा धवल ज्योत साकार करी शोभती विद्वतेचि शस्त्र ज्ञानाचा दिधलास कान मंत्र जातहीन होतो आम्ही दंग होऊनिया गातो तुझेच अभंग तूच अमुचा विठ्ठल आणिक श्रीरंग आस तुझिया परतीची किरण दिसते आशेची पांघरून घातली वात्सल्याची उष्काल झाली काळोखाची सरोज फुलझेले नागपूर ©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह #Moon कविता समूहात सहभागी होऊ शकता
raju hirave
साई मोबाईल रिपेरिग सेंटर निगडी पुणे