Nojoto: Largest Storytelling Platform

Best महापूर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best महापूर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमहापूर meaning in english, महापूर एक भयाण अनुभव, महापूर एक समस्या मराठी निबंध, महापूर माहिती मराठी निबंध, महापूर माहिती मराठी,

  • 4 Followers
  • 4 Stories

Pratik Patil Patu

ट्वेंटी-ट्वेंटी 2020 #coronavirus #महापूर #Match #pandemic #doctor #Police

read more
ट्वेंटी-ट्वेंटी

पहिला महापूर
नंतर महामारी
हे ट्वेंटी-ट्वेंटी
लय विषारी!

Corona काय जास्त 
टिकणार नाय, पण
जग ट्वेंटी-ट्वेंटी ला
विसरणार नाय!

महापुरात सगळं वाहून गेलं
महामारीत सगळं राहून गेलं
ट्वेंटी-ट्वेंटी मात्र
लक्षात राहील!

महापुरात घराबाहेर पडलो
महामारीत घरातच राहिलो
या ट्वेंटी-ट्वेंटी कडून
खूप काही शिकलो!

या ट्वेंटी-ट्वेंटी च्या मॅच मध्ये
या संकटांच्या सीरिजमध्ये
डॉक्टर मॅन ऑफ द मॅच आणि
पोलीस मॅन  ऑफ द सिरीज! ट्वेंटी-ट्वेंटी
#2020 
#coronavirus 
#महापूर 
#match 
#pandemic 
#doctor 
#police

Kailas Tidke

महापुरात बुडताना गावाला कळल आपला दुष्काळच होता बरा 
जीवघेण्या ओलेपणापेक्षा जाळणारा उन्हाळाच खरा..
®कैलास #महापूर

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile