Find the Latest Status about gava from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, gava.
Aman patel
gavahi Na Mang Mujhse Ki Main Mohabbat Mein Tumhe Kitna Chahta Hoon Khuda Bhi pareshan hai mujhse Ki Main bar bar Mannat Main Tujhe hi kyu Mangta hun gavahi
gavahi
read moreShahaji Chandanshive
गावापासून दूर हल्ली मी गावापासून दूर राहतो कधीतरी प्रसंगानेच गावाकडे जातो रानभरी झालेली पाखरं घरट्याकडे परतल्यावर गदगदणाऱ्या झाडासारखी आईची अवस्था होते ते बघून मी उन्मळून जातो ..पार मुळातून पण काही क्षणापुरताच ! जुन्या आठवणींची जत्रा भरते मनांत .. जुन्या दिवसांना माझ्यासारखंच पाठीवर घेवून बापू पुन्हा ..सारी जत्रा फिरवून आणतात .. जिन जिव्हाळा ..नाती गोती ..रुसनं जपनं .. सारं कांही भेटत ...या जत्रेत ...... या जत्रेत ..मी माझं ...' मी पण ' विसरून जातो एक दोन दिवसांचा मुक्काम संपतो.... कर्तव्याच्या पाठी लागून मी परदेशी झालेला असतो मनातली पालं उठतात ...जत्रा संपते..... अस्वस्थं मनानं मी परतीला लागतो .. मी गावापासुन दूर दूर जातो .... पण .....गदगदनारं झाड आठवून रानभरी पाखरांसारखा बेभान होतो ... मी गावापासून दूर राहतो ..... मी गावापासून दूर राहतो...... *** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive Gavapasun dur
Gavapasun dur
read more