Nojoto: Largest Storytelling Platform

New रड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रड.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

#पड-रड

read more
पावसाला इतकेच
माझे सांगणे आहे;
कृषीवलाचे दुःख
पाहून आभाळातून
'पड' नाहीतर 'रड' 
तरी एकदाचा. #पड-रड

ad sanjay kumar prajapati

राधे रड #कॉमेडी

read more
mute video

Manoj Ingle

#हसावे की रडावे #poem

read more
Alone  हसावे की रडावे 
हेच कळत नव्हते..!
जीवाला एकदा ही का 
चैन पडत नव्हते..!
आपल्याच अस्तित्वा समोर 
मी खुजा झालो होतो..!
आपल्याच लोकांकरिता 
आज मी दुजा झालो  होतो..!
नाती, प्रेम, समंध 
सर्वकाही नावा पुरते..!
आपणच राहलो नाही 
आपल्याच गावा पुरते..!
ज्यांना आपले म्हणून 
मी फिरवत राहिलो..!
 हक्काचे पाणी परक्या 
मातीत जिरवत राहिलो..!
नाते खरच मनापासून 
टिकवायचे असेल तर टिकते..!
वीणा मायेच्या पाण्याने तर 
शिवारातील झाड ही सुकते..!
✍️...मनोज इंगळे #हसावे की रडावे

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

mute video

_vicky_akhade_@✍️

रडणार मन #Music

read more
रडू तर येत होत,
डोळ्यात मात्र दिसत नव्हतं..
चेहरा तर कोरडा होता,
पण मन मात्र भिजत होत..
डोळ्यांच रडणं हे कामच असतं,
कारण डोळे पाहणारे बरेच असतात..
पण रडणारे मन दिसत नाही,
कारण मन जपणारे कमी असतात.. रडणार मन

vishnu thore

रडतोस काय वेड्या...

read more
 रडतोस काय वेड्या...

Kunal Salve

मला तुझ्याशी भांडतांना खूप तुला रडवायचंय 
पण एका एका आसवाला तुझ्या मिठीतच माझ्या  जिरवायचंय !  #रडणं 
#मनवनं

Anil Shinde

त्यांनी छळावं.. आम्ही रडावं..!

read more
mute video

Munna Calisto

जिंदगी एक रडियो है!

read more
mute video

Ajay Chavan

बाप जेव्हा रडतो...

read more
Alone  बाप जेव्हा रडतो तेव्हा भाळ फुटलेला असते
जणू वीज कोसळली नभातू न
अखंड भीतीला ही तडे गेलेले दिसते

बाप जेव्हा रडतो तेव्हा काळिज फाटलेले असते
तेवत असलेल्या नंदादीपात तेल अडलेले भासते

बाप जेव्हा रडतो तेव्हा अश्रू आटलेले असतात
हृदयाचे ठोके ही गती वाढवतात
नेमके च उमललेले फुले डोळे मिटतात
दव बिंदू तून अश्रू गाळतात

बाप जेव्हा रडतो तेव्हा सारे लोक हळ हळ करतात
किती मोठं संकट आहे मोठ्याने ओरडताता
घरावर भयानक संकटाने अलिंगन दिलेलं असते 
तेंव्हा च आपल्याला बाप आठवतो.... 

परंतू जेव्हा बाप हंबरडा फोडतो 
तेव्हा मात्र कुणी तरी हरवलेलं दिसतें...... बाप जेव्हा रडतो...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile