Find the Latest Status about ganpati message in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
JAY_ PATIL_VIDEO_EDITS_
GANPATI BAPPA WATHAPP STATUS #marathi #treanding #ganpatibappamorya #ganpati #story #Hindi #Indiaonmoon
read moreJAY_ PATIL_VIDEO_EDITS_
GANPATI BAPPA WATHAPP STATUS #marathi #treanding #ganpatibappamorya #ganpati #story #Hindi #Indiaonmoon
read morebandu mamade
"💓"" *आयुष्याची ङायरी लिहणारा* *तर ""तो देव असतो*,""💘 *पण वाचणारे आपण असतो*."" """ *जीवनात खुप काही हव असत*, ""🌺" *पण पाहिजे तेच भेटत नसत*,💝 '""" *सर्व काही नशीबात असत*, *पण आपल नशीब घङवण हे """"💝💞आपल्याच हातात असत..* #Marathi #goodmorning #message #
#marathi #GoodMorning #message #
read moreBE NAKAB
अंदाज आरशाचा , वाटे , खरा असावा बहुतेक माणसाचा , तो चेहरा असावा जखमा कशा सुगंधी , झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने , तो मोगरा असावा नाही अखेर कळले , नौका कशी बुडाली भयभीत काठ सांगे , तो भोवरा असावा का आळ खंजिरावर , घेता तुम्ही खुनाचा ? की वाटले तुम्हाला , तो सोयरा असावा ! काठावरी उतरली , स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा , माझ्या , झरा असावा भेटून वादळाला , इतुके विचार आता शाबूत एवढाही , का , कोपरा असावा दारात ती उभी अन् , नयनी अबोल अश्रू लाचार ती असावी , तो , उंबरा असावा माथ्यावरी नभाचे , ओझे सदा " अलाही ' दाही दिशा कशाच्या , हा , पिंजरा असावा #message #marathi #gajal #Love
Tushar Thackeray
आगमन तुझेच होता आनंदूनी जाई आमुचे मन, तुझी अशीच कृपा राहो आमच्या वरी ,हीच एक मागणी गौरी च्या नंदन. - Tushar Thackeray #GaneshChaturthi #गणपति #ganesha #tunedtusharthackeray #ganpati #ganpatibappamorya #marathi #marathiquotes