Nojoto: Largest Storytelling Platform

New gurupornima quotes Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about gurupornima quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, gurupornima quotes.

    LatestPopularVideo

Vinayak Mahajan

जिवनदायी रस्त्यावर चालत असताना येणार प्रत्येक वळण हे सुरळीत असेल अस नाही...
काही खडतर प्रवास ही असतात जे की आपल्याला संघर्ष करण्यास भाग पाडतात ...
अश्या वेळी संघर्ष करण्यास लागणारा संयम,विचार शक्ती आणि मोठ्या धैर्याने तोंड देण्याची तयारी या सर्वांची शिकवण ज्यांनी आपल्याला दिली तेच आपले गुरू...
अंधारमय आयुष्याला उज्वल भविष्याची दिशा देणारे आपले गुरु...
एक वेळेस जीवन नकोस वाटनाऱ्याना पण मानवी जीवनाचा अर्थ समजावनारे आपले गुरु...

🙏गुरुपौर्णिमा🙏



विनायक महाजन📜🖋️ #gurupornima  #Quotes #Motivation #MyThoughts

Sakshi Ramdas Salunkhe

प्रत्येक वेळी छडीनेच नाही,
 तर एखाद्या दुस-या शब्दाने सुद्धा 
अडचणीच्या क्षणी नकळत का होईना ,
अनोळखी वाटेवर बोट धरुन चालवणारे ...गुरु !

जीवनाच्या हिंदोळ्यात 
स्वप्नांना वास्तवाची जोड द्या हे सांगणारे ...गुरु!

को-या मनाच्या पाटीवर ,
कर्तृत्वाचे सप्तसुर कोरुन
आपल्या शिष्यांच्या आयुष्याचा ,
महोत्सव करुन देणारे ...गुरु!

अणि अजून बरंच काही..

शिष्यांनी प्रतिष्ठा गाठली ,
तरी गुरु मात्र अज्ञातच असतो ;
आणि आपण मात्र त्याच्या फक्त शिकवणीच पाहतो !

"गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा"!

-साक्षी साळुंखे #gurupornima

Suyog M Pulekar

अनुभव नेहमी आपल्याला शिकवतो ,घडवतो ,रडवतो...
पण तोच आपला खरा 
गुरू😍 
चांगले वाईट अनुभव देणाऱ्या सर्व व्यक्तींना गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा!
-yogi #teachers #gurupornima

Ashok Murgunde

happy Gurupornima

read more
*आज*गुरू पौर्णिमा* 
ज्यांनी *मला* घडवल,,
या जीवनात *मला* जगायला शिकवल,,
लढायला शिकवल,, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... 
असेच माझ्या पाठीशी उभे रहा...
*माझ्या* आयुष्याला आकार देणाऱ्या ,ज्यांच्यामुळे मला इथपर्यंतचा प्रवास करणे शक्य झालं असे माझे गुरुतुल्य *आई-वडील* आणि *गुरुजन* तसेच  *मार्गदर्शक* यांना *गुरुपौर्णिमेच्या* हार्दिक शुभेच्छा......!
*माझ्यासाठी* प्रत्येक व्यक्ती गुरू आहे, 
मग तो लहान असो वा मोठा....!
मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो..!
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना *माझा* हृदयापासून साष्टांग नमस्कार 🙏🏻...! happy Gurupornima

suresh pawar

Vijaykumar Khune

🛕 *गुरुपौर्णिमा*.. 🛕 ⛳ VIJUDADA ⛳️ guruporn #Life #gurupornima

read more

motivationbyvarinder

#Motivational quotes #inspirational quotes #English quotes #Quotes #interesting quotes #Beautiful quotes #Amazing quotes #awesome quotes

read more
Making friends is easy,but keeping in touch with them for long time is extremely difficult.

        -varinder #motivational quotes
#inspirational quotes
#english quotes
#quotes
#interesting quotes
#beautiful quotes
#Amazing quotes
#Awesome quotes

Jeya Robert

Jeya Robert

Jeya Robert

loader
Home
Explore
Events
Notification
Profile