Nojoto: Largest Storytelling Platform

New माऊली महाराज कीर्तन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माऊली महाराज कीर्तन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माऊली महाराज कीर्तन.

    LatestPopularVideo

Pooja Chauhan

# अनिरुधाचार्य महाराज जी #मोटिवेशनल

read more

Jaymala Bharkade

विठू माऊली 🚩💜🤗💙 #मराठीकविता

read more
🚩विठू माऊली 🚩

 !!  तू माझी पंढरीची माऊली 
नि अवघी विठाई माझी सावली 

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 
लाभे संतांची वचन संगती 

गोड नाम तुझे स्मरूनी हृदयी 
होई हा जीव आनंदमयी 

जिथं म्हणावे तिथं विठ्ठल गावे 
म्हणूनिया विठ्ठल विटे वरी उभा राहे 

  जय हरी विठ्ठल जय- जय हरी विठ्ठल
सारा नाद घुमे पंढरीनाथा 

नामाचा गजर नि अभंगात दंग माझा बाप 
जयी म्हणे मी तयाचं चरणी सदा  !!

©Jaymala Bharkade विठू माऊली 🚩💜🤗💙

Yash Kere

Yash Kere

हेयर स्टाइल by mv

₹जय गर्गज महाराज# #भक्ति

read more

Yash Kere

Yash Kere

Jaymala Bharkade

Beautiful Moon Night माऊली

पहाट पहाटे बाईला ग
कशी लगबगीची घाई
गोठ्यात ग गाई
तिची सोडूनी दावण
करे सडा सारवण बिगीन

त्या सड्याच ग अंगणी
उभी तुळशी वृंदावन 
रांगोळी म्होरं सजली कसी 
बेल फुले पिंडीला वाहुनी 
वात दिव्याची  उजळे 
तुळशी भोवती

बाई घरच्या दिव्याची पणती
राबे बाप लेकरा साठी
आप्तजणां ना मायेने जपे 
नांदे घरासाठी रातंदिन  
सुगंध सुखाच घरात तीचमुळे 
ती माऊली ग माझी

©Jaymala Bharkade #माऊली(Mother)....womenhood

Santosh Jangam

#Hope कविता "महाराज" #मराठीकविता

read more

Ravi Sharma

श्री गिर्राज महाराज #Bhakti

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile