Find the Latest Status about पहारा पहारे गाय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहारा पहारे गाय.
yusuf sayyad
पहारे विसरलो एकदाचा बोचऱ्या खुणांना नको आणखी तू करू ते इशारे मिश्किल असे एकदाच हसतेस तू अन उडतात कितीदा माझ्या झोपे चे पिसारे चिडतो रडतो कितीदा ओरडतो तरी तुझे स्तब्ध या मनाची मिनारे हलू दे कधी तर या हळव्या भावनांना अन होऊदे ओली या नदीं चे किनारे डोहात पूर्ण बुडतो सूर्य या ढगांच्या नव्हे अर्थ असा की खोल झाले ढगारे कोसळून दवाने या ओघळतील फुलांवर नव्हे अर्थ असा की रडले फुलारे सतावतो खूप आता प्रश्न या मनाला असता मी दुःखात का भाव तुझे ते हसरे कोठे मी चुकलो प्रश्न केला मी आरशाला कळले खूप उशिरा किती तू रडली कोंडूनी दारे खोटाच निरोप आज देतो तिज धाडून विसर तू ही सगळे मी ही विसरलो ते सारे माझ्या मला परत कर माझ्या वेदनांना माझ्या वेदनांचे तुला नको उगाचच पहारे ©yusuf sayyad #पहारे #Dark
Raghav Goyal
यु भरोसा ना किया कर इंसान का तू कल जिसको माँ कहा आज गाय कहकर छुरी चलवा दी गाय
Dr. Mann
जहां गाय को अपने जीवन में महत्वपूर्ण दर्ज़ा देते हैं वे जीवन पर्यन्त खुश रहते हैं। ©Dr. Mann गाय
अल्पेश सोलकर
जागता पहारा हवा.. EVM हॅक होऊ शकते तर.. शाईचाही काही भरवसा नाही.. #जागता पहारा जागता पहारा हवा.. EVM हॅक होऊ शकते तर.. शाईचाही काही भरवसा नाही.. #जागता पहारा © अल्पेश सोलकर
Deepak "New Fly of Life"
गाय का दूध पिया है हमने! बचपन से जवानी का सफ़र तय किया है हमने! हर रोग से लड़ने की ताक़त दी है जिसने! उस गाय को माता तुल्य इसीलिए समझा है हमने!! ©Deepak Bisht: instagram: deep143bi #गाय-माता