Nojoto: Largest Storytelling Platform

New कांदा भजी माहिती मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कांदा भजी माहिती मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कांदा भजी माहिती मराठी.

Stories related to कांदा भजी माहिती मराठी

    LatestPopularVideo

Latika Chawda "लाली"

Latika Chawda "लाली"

yogesh atmaram ambawale

कांदाभजी #collabratingwithYourQuoteAndMine #कांदाभजी #पावसाळा #yqtaai #Collab #मराठीकट्टा #भजी काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार, मुसळधार

read more
काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार,
मुसळधार पावसात पुन्हा कांदा भजी चा बेत होणार.
तसे पाहता एरव्ही ही कांदा भजी खाता येते,
पण जी मजा पावसाळ्यात खायाला येते,
ती मजा एरव्हीच्या खाण्यात नसते. कांदाभजी
#collabratingwithyourquoteandmine #कांदाभजी #पावसाळा #yqtaai #collab #मराठीकट्टा #भजी 
काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार,
मुसळधार

somnath gawade

#भजी

read more
गरमा-गरम भजी
 जशी लवकर
संपविली जाते.
तसेच आयुष्यातले
 'Hot issues'
 सुद्धा लवकर
 संपविता आले
    पाहिजेत.
 #भजी

Priyanka Kulkarni

हातात आल्याचा मस्त चहा आणि गरमागरम कांद्याची भजी, बाहेर गरजणारा पाऊस...
सिंहगडावर काय किंवा बाल्कनी मध्ये काय
सुख ते सुखच !
#stayhomestaysafe #पाऊस #भजी #चहा1

somnath gawade

#पाऊस आणि भजी🍲

read more
    पाऊस आणि भजी

 भजीच्या खमंग वासावर
ओल्या मृदगंधाचे ऋण आहे.
पाऊस आणि भजीचं
 नातं तसं जुनं आहे.
              पावसाच्या रिमझिम 
              लयीशिवाय तोंडातल्या 
              भजीचं कुरकुरणं उणं आहे.
              पाऊस आणि भजीचं
              नातं तसं जुनं आहे.                       
 पावसाच्या अवखळ थेंबाचं 
जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीशी 
आठवणींचं देणं आहे.
पाऊस आणि भजीचं
 नातं तसं जुनं आहे.
              गरमागरम भजीचं थंडगार 
              पावसासोबत प्रेमाने नांदणं आहे. 
              पाऊस आणि भजीचं
              नातं तसं जुनं आहे.          @सोमचंद्र           



  #पाऊस आणि भजी🍲

Dadaso v Bankar

 #माहिती

Dadaso v Bankar

 #माहिती....

Vaibhav Hake

कांदा बागायतदार 🧅❤️ #शिक्षण

read more

somnath gawade

एखाद्याची 'माहिती'
विचारली असता
'महती' सांगणारा तो
एक 'चेला' जाणावा.
🤣😂 #माहिती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile