Find the Best मराठीकट्टा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
vaishali
पैसा खर्च करून खूप कागदी पदव्या मिळविता येतात पण..... अनुभव नावाची पदवी ही फक्त जीवनाच्या महाविद्यालयातच मिळते आणि ही पदवी घेतल्यावर माणसाला खूप शहाणपण येते . #मराठीकट्टा #मराठीलेखणी #मराठी_quote
#मराठीकट्टा #मराठीलेखणी #मराठी_quote
read morevaishali
🌹 फुलवात 🌹 वाटे वाचत रहावे तुझ्या मनातील भाव कधीतरी घ्यावा मी तुझ्या काळजाचा ठाव त्या नयनांची भाषा या नयनांना कळावी न बोलताच काही प्रीत आपुली जुळावी एकसाथ धडधडावी आपली हृदय स्पंदने देवु प्रेमाची कबुली तोडुनी सारी बंधने प्रेमनगरीत बांधू आपल्या प्रीतीचा झुला आयुष्यभर साथ देईन वचन देतो तुला नको करू उशीर दे हाती माझ्या हात मी प्रीतीचा दिवा तू माझी ग फुलवात फुलवात #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठीकट्टा
फुलवात #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठीकट्टा
read morevaishali
प्रेम म्हणजे नाही भावनांचा खेळ प्रेम म्हणजे असे दोन मनांचा मेळ #मराठीचारोळी #मराठी_quote #मराठीकट्टा #मराठीभाषा
#मराठीचारोळी #मराठी_quote #मराठीकट्टा #मराठीभाषा
read morevaishali
🌹 आयुष्याची संध्याकाळ 🌹 येता समीप आपुल्या आयुष्याची संध्याकाळ वाटे किती लवकर सरला जीवनाचा काळ कर्तव्य जबाबदारीच्या फेऱ्यात पूर्ण अडकलो स्वतःसाठी आपण सांगा किती जगलो माझे माझे सारे राहून जाते सारे माघारी रिकामेच जायचे आहे त्या देवाचिया दारी गर्व , मीपण , अहंकार मग का असावा या मनी मालवेल प्राणज्योत माहीत नाही कुठल्या क्षणी एकटेच आलो एकटेच जाणार नाही येणार कोणी सोबती आयुष्याच्या संध्याकाळी मंदावेल श्वासाची गती #मराठीकविता #मराठीcollab #मराठीकट्टा
#मराठीकविता #मराठीcollab #मराठीकट्टा
read morePrathamesh Malaikar
माझे विश्व सामाजिक ऐक्याचे माझे विश्व सर्वधर्मसमभावनेचे माझे विश्व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे माझे विश्व मूलभूत अधिकारांचे माझे विश्व समान संधींचे माझे विश्व नैतिक जाणिवांचे असे हेवा वाटणारे माझे विश्व खरेच असे विश्व घडवणे शक्य आहे का? निदान तसा प्रयत्न तरी करूया अरुणोदय शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read morePrathamesh Malaikar
काही प्रश्न अनुत्तरीत राहिलेलेच बरे ह्या प्रश्नांचा अप्रत्यक्ष प्रतिसाद आपल्याला ठाऊक असतो त्याने होणाऱ्या वेदनांची जाणिव ही आपल्याला असते ह्या प्रश्नांना समोरे जाण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही हे निश्चित असतं तर ह्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधावीत तरी का? कधी तरी अज्ञानातला आनंद उपभोगावा सगळीच उत्तरं शोधण्याचा अट्टाहास करू नये तो त्रासदायक ठरू शकतो अरुणोदय शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morePrathamesh Malaikar
निरोप घ्या वाईट विचारांचा निरोप घ्या अमानवी वृत्तीचा निरोप घ्या संकुचित जीवनाचा निरोप घ्या क्रूरतेचा निरोप घ्या द्वेषभावनेचा अंतर्भूत करा मानवतेला आणि प्रेमाला अरुणोदय शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
SATYAJIT ANANDRAO JADHAV
SATYAJIT ANANDRAO JADHAV
SATYAJIT ANANDRAO JADHAV
सोबता आमची जोडी .. महेश केळूस्कर अभिवाचक प्रा. सत्यजीत जाधव #मराठीकविता #मराठी_कविता #मराठीलेखणी
read more