Nojoto: Largest Storytelling Platform

New नात्यामध्ये विश्वास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नात्यामध्ये विश्वास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नात्यामध्ये विश्वास.

    PopularLatestVideo

Abhishek Panchal

नात्यामध्ये अविश्वास कधीच नसावा #मराठीलेखणी #मराठी_quote #मराठीकविता #नाते #marathiquotes #MarathiKavita #relationshipgoals

read more
नात्यामध्ये अविश्वासाची ठिणगी पेटली ना,
की वणवा लागून साऱ्याची राख व्हायला
वेळ लागत नाही नात्यामध्ये अविश्वास कधीच नसावा

#मराठीलेखणी #मराठी_quote #मराठीकविता #नाते #marathiquotes #marathikavita #relationshipgoals

Jyotshna 24

विश्वास #विश्वास#नोजोटो

read more
विश्वास

तीन चीज़ों पर हमेंशा विश्वास रखें -
ईश्वर पर विश्वास ।
विश्वास पर विश्वास ।
खुद पर विश्वास ।

ज्योत्सना २४ विश्वास 

#विश्वास#नोजोटो

iashishgujjar ✔️

विश्वास विश्वास की बात है #nojotophoto

read more
 विश्वास विश्वास की बात है

कवी - के. गणेश

विश्वास...

read more
विश्वासघात..
-----------------
काचेला तडा जावा
तसा विश्वास उडतो..
मनावर चीर पडून
आत जीव रडतो..

फांदीने धोका दिलेल्या
पाखरा सारखं होतं..
गुंफलेल्या नात्यामध्ये
माणूस पारखं होतं..

फांदीने धोका दिल्यावर
पक्षी पुन्हा बसत नाही..
जरी बहरले झाड तरी
'तो' पक्षी दिसत नाही..

आतल्या आत कुठेतरी
जखम खोल होते.
आयुष्यभर टोचनारी
तशीच सल राहते...!

विश्वास नावाच्या घाटावर
जपून चालावं लागतं..
इथं नात्यांचं ओझं
आयुष्यभर पेलावं लागतं..                         
 copyright कवी- के. गणेश
                   ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश विश्वास...

Puneet Kashyap(PK)

विश्वास

read more
कुछ तो रिश्ता होगा जो तू इतना ख़ास हो गया
खुदा है जमीन पे हमें ये विश्वास हो गया
ना जाने क्या कुछ नहीं मिल गया तेरे आने पे
जो आज तू मेरी सांस हो गया
pk ✍️ विश्वास

Sangam Ki Sargam

प्रेम को बहुत ही सरल शब्दों में परिभाषित करती हूँ-- 
जब एक कहे की मै तुम्हें छोड़ दूंगा , तब सामने वाला कहता है ठीक है तुम जाओ छोड़ दो।
पर इसमें इन दोनों का विश्वास होता है एक जानता है ये मुझे जाने नहीं देगा और दूसरा जानता है ये मुझे छोड़ कर कही नहीं जायेगा।
विश्वास की यही डोर प्रेम है। #विश्वास..

Adarsh Sinha

mute video

SATYA PRAKASH

विश्वास

read more
वक़्त के क्रूर छल का भरोसा नहीं,
आज जी लो कि कल का भरोसा नहीं..
दे रहे हैं वो अगले जनम की खबर,
जिनको अगले ही पल का भरोसा नहीं.. विश्वास

swara shinde

विश्वास

read more
विश्वास आहे म्हणता म्हणता 
विश्वास घात करून जातात 
आयुष्याच्या वाटेवर 
स्वार्थीच माणसे जास्त भेटतात विश्वास

कवी - के. गणेश

विश्वास

read more
माणूस नात्यासाठी झुरतो
कधी पोटासाठी फिरतो..
आयुष्यभर धडपड करून
शेवटी फक्त विश्वास उरतो.! विश्वास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile