Find the Latest Status about बोरकर महाराज कीर्तन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोरकर महाराज कीर्तन.
pranav...
संधी प्रकाशात असेन जे सोने.. तो माझी लोचने मीटु यावी.. असावीस पास..जसा स्वप्न भास.. प्राण कासावीस झाल्यावरी.... - बोरकर समीर - बोरकर
राजेंद्रभोसले
कीर्तननाचे रंगी नट नाचे पण सध्या...... पोपटपंची अध्यात्म रुजू लागले तेव्हा बेकारांची ,पोटभरूनची संख्या वाढली या राजवटीत अभंगाचे अनेक अर्थ लावू लागले गोष्टीरुप व्याख्यानास काही कीर्तन समजू लागले गायनाच्या चढ्या ताना मारणारे सरस ठरले गळ्यात माळा अंगावर विविध नक्षी काढणारे , दाढ्या वाढवून केस वाढणारे भुरटे पाहिले अध्यात्माच्या बाता मारणारे संख्या वाढतच आहे त्यात आई बाबा विषय घेऊन घोकंपट्टी नकलाकार यांनी कहरच केला डोळ्यात मगरमच्छ चे पाणी आणणारे , व्यावसायिक ही अनुभवले परदेशातील भावनिक गोष्ठी सांगून लोकांना शहाणपणाचे सुतलाक डोस पाजनरें, नाटकी कलाकार ही पाहिले विनोदाच्या ग्रामीण भाषेचा तडका पुस्तकपंडितांचे वाभाडे काढताना पाहिले राजकीय पुढाऱ्यांचे भाट ही अनुभवले टीव्ही वर तर जाहिराती पहिल्या माना डोकावून रडणारे भाडेकरू रसिक ही पाहिले कीर्तन चांग कीर्तन चांग
VishakhaBorkar
प्रयत्नांची साथ कधीच न सोडता सदैव प्रयत्न करीत राहावे .... अशा सातत्याने यश मिळवणेे निश्चित असते #विशाखा बोरकर
VishakhaBorkar
लहान मुलांच्या जीवनातील दोन व्यक्ती खूप महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे आई आणि बाबा ,हेच त्यांच्या आयुष्याचे खरे शिल्पकार असतात. #विशाखा बोरकर
VishakhaBorkar
जीवनात जो उपाशी असेल त्याला भाकर द्यावी तहानलेल्या जीवाला पाणी द्यावे हाच खरा मानव धर्म आहे. #विशाखा बोरकर
VishakhaBorkar
शुभ प्रभात हास्य ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे #विशाखा बोरकर
VishakhaBorkar
माणूस अनुभवातून शिकतो म्हणून अनुभव हा सर्व श्रेष्ठ गुरु असतो.. #विशाखा समाधान बोरकर
VishakhaBorkar
माझ्या स्वप्नांना पंख आज फुटले... साकार झाले स्वप्न हृदयी वसलेले कहाणी आर्त ती एका. पाखराची बाबा नावाचे तिचे ते विश्व हरवलेले आठवणीत त्यांच्या वाहती अश्रू धारा.. आसवांच्या शाहिन लिहिलेले पुस्तक प्रकाशले..... माझ्या काळजातील बाबा..... #अॅडविशाखा समाधान बोरकर