Nojoto: Largest Storytelling Platform

New बोरकर महाराज कीर्तन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोरकर महाराज कीर्तन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोरकर महाराज कीर्तन.

    PopularLatestVideo

pranav...

समीर - बोरकर

read more
संधी प्रकाशात असेन जे सोने..
तो माझी लोचने मीटु यावी..
असावीस पास..जसा स्वप्न भास..
प्राण कासावीस झाल्यावरी....
              - बोरकर समीर - बोरकर

राजेंद्रभोसले

कीर्तन चांग कीर्तन चांग

read more
कीर्तननाचे रंगी नट नाचे पण सध्या......
पोपटपंची अध्यात्म रुजू लागले
तेव्हा बेकारांची ,पोटभरूनची 
संख्या वाढली या राजवटीत
अभंगाचे अनेक अर्थ लावू लागले
गोष्टीरुप व्याख्यानास काही कीर्तन समजू लागले
गायनाच्या चढ्या ताना मारणारे सरस ठरले
गळ्यात माळा अंगावर विविध नक्षी  काढणारे ,
दाढ्या वाढवून केस वाढणारे भुरटे पाहिले
अध्यात्माच्या बाता मारणारे संख्या वाढतच आहे 
त्यात आई बाबा विषय घेऊन घोकंपट्टी नकलाकार
यांनी कहरच केला 
डोळ्यात मगरमच्छ चे पाणी आणणारे ,
व्यावसायिक ही अनुभवले
परदेशातील  भावनिक गोष्ठी सांगून लोकांना 
शहाणपणाचे सुतलाक डोस पाजनरें,
नाटकी कलाकार ही पाहिले
विनोदाच्या ग्रामीण भाषेचा तडका
पुस्तकपंडितांचे वाभाडे काढताना पाहिले
राजकीय पुढाऱ्यांचे भाट ही अनुभवले
टीव्ही वर तर जाहिराती  पहिल्या
माना डोकावून रडणारे भाडेकरू रसिक ही पाहिले कीर्तन चांग कीर्तन चांग

VishakhaBorkar

#अॅडविशाखा समाधान बोरकर #poem

read more
माझ्या स्वप्नांना पंख आज फुटले...
साकार झाले  स्वप्न हृदयी वसलेले
कहाणी आर्त ती एका. पाखराची
बाबा नावाचे तिचे ते विश्व हरवलेले
आठवणीत त्यांच्या वाहती अश्रू धारा..
आसवांच्या शाहिन लिहिलेले
 पुस्तक प्रकाशले.....

माझ्या काळजातील बाबा..... #अॅडविशाखा समाधान बोरकर

VishakhaBorkar

#विशाखा समाधान बोरकर #poem

read more
Good night #विशाखा समाधान बोरकर

VishakhaBorkar

#विशाखा समाधान बोरकर

read more
माणूस अनुभवातून शिकतो म्हणून अनुभव हा सर्व श्रेष्ठ गुरु असतो.. #विशाखा समाधान बोरकर

VishakhaBorkar

#विशाखा बोरकर

read more
शुभ प्रभात




  हास्य ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे #विशाखा  बोरकर

VishakhaBorkar

#विशाखा बोरकर

read more
जीवनात जो उपाशी असेल त्याला भाकर द्यावी तहानलेल्या जीवाला पाणी द्यावे 
हाच खरा मानव धर्म आहे. #विशाखा बोरकर

VishakhaBorkar

#विशाखा बोरकर

read more
लहान मुलांच्या जीवनातील दोन व्यक्ती खूप महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे आई आणि बाबा ,हेच त्यांच्या आयुष्याचे खरे शिल्पकार असतात. #विशाखा बोरकर

VishakhaBorkar

#विशाखा बोरकर

read more
प्रयत्नांची साथ कधीच न सोडता सदैव प्रयत्न करीत राहावे .... अशा सातत्याने यश मिळवणेे निश्चित असते #विशाखा बोरकर

ashish

voice over: आशिष बोरकर

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile