Nojoto: Largest Storytelling Platform

New गुलाबाची कळी चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुलाबाची कळी चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुलाबाची कळी चारोळी.

    PopularLatestVideo

pooja d

आज पुन्हा कळी
प्रेमाची खुलली,
त्याच्यासाठी नव्याने
प्रीत बहरली.......... #कळी #प्रीत_तुझी_माझी #प्रेम #चारोळी

डॉ केशव घोडके

बनावट गुलाबाची फुले.. #विचार

read more
बनावट गुलाबाची फुले
🌹💕🌹💕🌹💕🌹💕
गुलाबाची बनावट फुले
जेव्हापासून बाजारात आली..🌹
तेव्हापासून मैत्री सुद्धा
धोक्यात आली..🌹
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके बनावट गुलाबाची फुले..

सतीश देशपाडे

कळी

read more
मुक्या कळ्याही बोलू लागतात
तुझा स्पर्ष झाल्यावर
तसीच कविता होते माझी
आठवण तुझी आल्यावर
सतीश.+ कळी

Santosh Jadhav

कळी !!!!

read more
उमलून कळी जग पाहते आनंदानी 
 ज्या हातांनी दिलं पाणी 
त्या हातांचा शोध नयनी 
स्पर्श होता त्या हातांचा जाते बावरी मोहरूनी !
-संतोष जाधव. कळी  !!!!

कवी दिपक सोनवणे

कळी

read more
सूर्याची तेजोमय किरणे 
करती मन प्रसन्न सकाळी
नाजूक गोंडस कळी जणू
फुले अलगद त्याची पाकळी कळी

somnath gawade

#कळी

read more
मुद्दा जर 'कळी' चा असेल 
तर 'फुल' होईपर्यंत वाट
पाहण्यात शहाणपण नाही. #कळी

Priya Tambde

आठवणीतील गुलाबाची फुल😘😘

read more
mute video

Kunal Salve

तु एक कोमल कळी 
कधी तरी मोहक फुल होशील
तुझं अस्तित्व जपेन मी,
सांग अजून एका काट्याकडून 
काय अपेक्षा करशील ? #कळी 
#काटा 
#अस्तित्व 
#प्रेम 
#मराठीलेखणी

जीवन-संघर्ष फाऊंडेशन

चारोळी

read more
"माझे आहे साहित्य;
............त्याचे नाव,
प्रकाशकांनी पुढे येऊन;
द्यावी त्याला वाव.



●कवी/लेखक /पत्रकार 
कृष्णा महाजन,विखरण चारोळी

संदीप वाजे

 #चारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile