Find the Latest Status about तारुण्याच्या उंबरठ्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तारुण्याच्या उंबरठ्यावर.
Madhumati Kinikar
Caption मध्ये पहा विषय खंत... #खंत१ #collab #yqtaai Collaborating with YourQuote Taai कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
Rashmi Hule
आंधाराचे भय कसले भविष्याच्या वाटचालीत पुर्ण होती स्वप्नांचे इमले... — % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रकाशाच्या उंबरठ्यावर... #प्रकाशाच्याउंबरठ्यावर चला तर मग लिहूया. #collab #
Atul waghade
दूर दूर एक आशेचा किरण दुःखावर मलम सुखाला साथ निरंतर प्रयत्नाला जिंकण्याची आस...— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रकाशाच्या उंबरठ्यावर... #प्रकाशाच्याउंबरठ्यावर चला तर मग लिहूया. #collab #
Atul Waghade
दूर दूर एक आशेचा किरण दुःखावर मलम सुखाला साथ निरंतर प्रयत्नाला जिंकण्याची आस...— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रकाशाच्या उंबरठ्यावर... #प्रकाशाच्याउंबरठ्यावर चला तर मग लिहूया. #collab #
vaishali
चाळीशीच्या उंबरठ्यावर ती गेली अन् साऱ्यांचीच कुजबुज सुरू झाली कारण आता ती थोडी स्वतः साठी जगू लागली चार मैत्रिणीनं सोबत हसत खेळत मनमोकळं बोलू लागली कधी थोडी शॉपिंग कधी पार्लरमध्ये वेळ थोडा घालवु लागली जे तिने आधी नाही केलं ते आता ती करू लागली कारण आता मुलं मोठी झाली म्हणून तिला मोकळीक थोडी मिळाली आयुष्यभर जगते ती सगळ्यांसाठी मग सांगा ना कधी स्वतःसाठी थोडं जगून तिने काय चूक केली चाळीशीच्या उंबरठ्यावर#YQtaai#YQdidi#
vaishali
शरीर थोडे थकते पण मन मात्र थकत नाही जसे पाने जरी गळून पडली तरी झाड गळून पडत नाही शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.
somnath gawade
प्रकाशाच्या उंबरठ्यावर अंधाराची साथ सोडून नव किरणांची आस धरावी; जुने दुःख झिडकारून नवीन उमेदीने सुरुवात करावी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रकाशाच्या उंबरठ्यावर... #प्रकाशाच्याउंबरठ्यावर चला तर मग लिहूया. #collab #
_suruchi_
नभाच्या पडद्या वर होते रंगांची उधळण फुलांच्या पापण्यांवर अलगद वसुंधरेवर होते मखमली शिंपण मधाळ अल्हड उषा आणि पेंगुळलेली निशा खेळती केशर झिम्मा सुवर्ण गलबतातुनि अवतरती रविकिरण उजळती दिशा, जन, मन... प्रकाशाच्या उंबरठ्या वर नभाच्या पडद्या वर होते रंगांची उधळण फुलांच्या पापण्यांवर अलगद वसुंधरेवर होते मखमली शिंपण
yogesh atmaram ambawale
आला सोसाट्याचा वारा,घेऊनी पाऊस आणि गारा. आनंदीले सारी मुले,अंगणी नाच चालू झाला, चिंब भिजे पावसात कुणी,कुणी उंबरठ्यावर देई पहारा. कागदाच्या होड्या चालवी कुणी, तर कुणाचा जमलेल्या पाण्यात धिंगाणा सारा. घेतात मजा भर पावसात, विज चमकता लगेच घरात पळतात. घाबरतात विजेचा गडगडाट झाला की, काही क्षणात पुन्हा भिजत अंगावर जलधारा घेतात. येता पाऊस ऐसा मुले मनमुराद आनंद लुटतात, कुणी निडर होऊन भिजतात,तर कुणी नुसतेच घाबरतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा
yogesh atmaram ambawale
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहे पुढे साठीच्या घरात ही जाणार आहे. पण माझ्यात काहीच फरक पडणार नाही, कारण शरीर जरी म्हातारे झाले तरी मन माझे तरुणच राहणार आहे. जसा मी आज आहे उद्या ही तसाच राहणार आहे, कारण माझ्या मुलांमध्ये मी मला पाहणार आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.