Nojoto: Largest Storytelling Platform

New तारुण्याच्या उंबरठ्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तारुण्याच्या उंबरठ्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तारुण्याच्या उंबरठ्यावर.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुंदर तुझ्या आठवणी.. #सुंदरतुझ्याआठवणी हा विषय किरण आरके यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
लिहायच्या तरी कुठल्या आणि किती ?
सुंदर तुझ्या आठवणी.
लहानपणी भातुकलीच्या खेळाच्या आठवणी,
की शाळेत जाताना हातात हात धरून  जाण्याच्या आठवणी.
भांडण होता रुसून बसण्याच्या आठवणी,
की एकमेकांना चिडवून हसवण्याच्या आठवणी.
मोठे होत गेलो तशी समज येत गेली,
अल्लडपणाची आपली मस्ती कमी होत गेली.
तारुण्याच्या उंबरठ्यावर कदाचित हे समजले असावे,
लहानपणाची मैत्री कदाचित प्रेमात तर बदलत जात नसावी.
पण काहीही असो खूपच सुंदर आठवणी त्या बालपणाच्या,
एकमेकांसोबत खेळण्याच्या,
रुसण्याच्या,रागावण्याच्या आणि पुन्हा एकमेकांना मनवण्याच्या.
मनात आज ही त्या क्षणांची करून ठेवली आहे साठवणी,
मन भरून येत जेव्हा आठवतात सुंदर तुझ्या आठवणी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai

vaishali

चाळीशीच्या उंबरठ्यावरYQtaaiYQdidi#

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर ती गेली
अन् साऱ्यांचीच कुजबुज सुरू झाली
कारण आता ती थोडी स्वतः साठी जगू लागली
चार मैत्रिणीनं सोबत हसत खेळत मनमोकळं बोलू लागली
कधी थोडी शॉपिंग कधी पार्लरमध्ये वेळ थोडा घालवु लागली
जे तिने आधी नाही केलं ते आता ती करू लागली
कारण आता मुलं मोठी झाली म्हणून तिला मोकळीक थोडी मिळाली 
आयुष्यभर जगते ती सगळ्यांसाठी मग सांगा ना कधी स्वतःसाठी थोडं जगून तिने काय चूक केली चाळीशीच्या उंबरठ्यावर#YQtaai#YQdidi#

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय हे आता जाणवू लागले,
वाचन करताना जेव्हा अक्षरे अंधुक दिसू लागली नि डोळ्यातून पाणी येऊ लागले.
मन काही मानायला तयार नाही,
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय म्हणजे म्हातारे झाले,हे काही बरोबर नाही.
आता कुठे मुलांना समज येऊ लागली आहे,
आई वडिलांच्या मेहनतीची त्यांना जाण होऊ लागली आहे.
त्यांचं राहू द्या आपल्या आई बाबांना ही बघा त्यांच्यासाठी आपण अजूनही लहान आहोत,
आणि लोकं म्हणे आपण चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहोत म्हणजे म्हातारे झालो आहोत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर हे घाव होऊ लागले मनावर.
काही वर्षांपूर्वीपर्यंत भाऊ,दादा अशीच हाक यायची,
आता मात्र अंकल,काका असे आवाज येऊ लागले कानावर. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शरीर थोडे थकते
पण मन मात्र थकत नाही
जसे पाने जरी गळून पडली 
तरी झाड गळून पडत नाही
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.

Rashmi Hule

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रकाशाच्या उंबरठ्यावर... #प्रकाशाच्याउंबरठ्यावर चला तर मग लिहूया. #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आंधाराचे भय कसले
भविष्याच्या वाटचालीत 
पुर्ण होती स्वप्नांचे इमले... 

— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
प्रकाशाच्या उंबरठ्यावर...
#प्रकाशाच्याउंबरठ्यावर

चला तर मग लिहूया.
#collab #

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रकाशाच्या उंबरठ्यावर... #प्रकाशाच्याउंबरठ्यावर चला तर मग लिहूया. #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दूर दूर एक आशेचा किरण
दुःखावर मलम सुखाला साथ
निरंतर प्रयत्नाला जिंकण्याची आस...— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
प्रकाशाच्या उंबरठ्यावर...
#प्रकाशाच्याउंबरठ्यावर

चला तर मग लिहूया.
#collab #

Atul waghade

somnath gawade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रकाशाच्या उंबरठ्यावर... #प्रकाशाच्याउंबरठ्यावर चला तर मग लिहूया. #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रकाशाच्या उंबरठ्यावर
अंधाराची साथ सोडून
नव किरणांची आस धरावी;
जुने दुःख झिडकारून
नवीन उमेदीने सुरुवात करावी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
प्रकाशाच्या उंबरठ्यावर...
#प्रकाशाच्याउंबरठ्यावर

चला तर मग लिहूया.
#collab #

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वय

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहे
पुढे साठीच्या घरात ही जाणार आहे.
पण माझ्यात काहीच फरक पडणार नाही,
कारण शरीर जरी म्हातारे झाले 
तरी मन माझे तरुणच राहणार आहे.
जसा मी आज आहे उद्या ही तसाच राहणार आहे,
कारण माझ्या मुलांमध्ये मी मला पाहणार आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile