Nojoto: Largest Storytelling Platform

Best सुंदरतुझ्याआठवणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सुंदरतुझ्याआठवणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 6 Stories

Kunal Salve

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुंदर तुझ्या आठवणी.. #सुंदरतुझ्याआठवणी हा विषय किरण आरके यांचा आहे. #Collab #yqtaai #प्रेम #YourQuoteAndMine #चारोळी

read more
सुंदर तुझ्या आठवणी
किती गं मला वेडापिसा करतात
काय तुझं असं प्रेम साजणी 
त्या प्रेमाचा तुझ्या खुलासा देतात ! सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai

Vinod Umratkar

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुंदर तुझ्या आठवणी.. #सुंदरतुझ्याआठवणी हा विषय किरण आरके यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
सुंदर तुझ्या आठवणी,मित्रा 
YQताई ने पुन्हा जागविल्या।
हृदयाच्या कोपऱ्यात ज्या 
आजपर्यंत होत्या लपलेल्या । सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुंदर तुझ्या आठवणी.. #सुंदरतुझ्याआठवणी हा विषय किरण आरके यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सतत येत असतात 
सुंदर तुझ्या आठवणी,
कधीतरी तू ही यावे
असेच वाटे मनातुनी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुंदर तुझ्या आठवणी.. #सुंदरतुझ्याआठवणी हा विषय किरण आरके यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
सतत येत असतात 
सुंदर तुझ्या आठवणी,
कधीतरी तू ही यावे
असेच वाटे मनातुनी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुंदर तुझ्या आठवणी.. #सुंदरतुझ्याआठवणी हा विषय किरण आरके यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
लिहायच्या तरी कुठल्या आणि किती ?
सुंदर तुझ्या आठवणी.
लहानपणी भातुकलीच्या खेळाच्या आठवणी,
की शाळेत जाताना हातात हात धरून  जाण्याच्या आठवणी.
भांडण होता रुसून बसण्याच्या आठवणी,
की एकमेकांना चिडवून हसवण्याच्या आठवणी.
मोठे होत गेलो तशी समज येत गेली,
अल्लडपणाची आपली मस्ती कमी होत गेली.
तारुण्याच्या उंबरठ्यावर कदाचित हे समजले असावे,
लहानपणाची मैत्री कदाचित प्रेमात तर बदलत जात नसावी.
पण काहीही असो खूपच सुंदर आठवणी त्या बालपणाच्या,
एकमेकांसोबत खेळण्याच्या,
रुसण्याच्या,रागावण्याच्या आणि पुन्हा एकमेकांना मनवण्याच्या.
मनात आज ही त्या क्षणांची करून ठेवली आहे साठवणी,
मन भरून येत जेव्हा आठवतात सुंदर तुझ्या आठवणी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुंदर तुझ्या आठवणी.. #सुंदरतुझ्याआठवणी हा विषय किरण आरके यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणीत जगतो आहे,
तू सोबत नाहीस तरी नजरेत तुलाच बघतो आहे.
तुझी आठवण येत नाही,
क्षण असा एकही जात नाही.
सुंदर तुझ्या आठवणी सतत सोबत असे,
जिकडे पहावे तिकडे तूच दिसत असे.
प्रत्येक क्षणाला असेच भासत असे,
जसे प्रत्येक क्षण तू माझ्याच सोबत असे. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile