Nojoto: Largest Storytelling Platform

New हक्क Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हक्क from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हक्क.

    PopularLatestVideo

SUNIL PARDE

अरे सुशिक्षित युवक म्हणुन, जर किंमत
नसेल या युवकाला, तर काय अर्थ आहे,   या जगण्याला.... 
                                                                                                                                           अरे रोज मजूरी करुन, लाखांनी पैसा खर्च करुन.                                                      या धरनी मातेत पिकलेलं सावरुन..               हव ते शिक्षण पास करुन,                      तरी पण नोकरी (मिLaते)
पैश्याच्या (बLaवर) बोलनाryaला...

अरे सुशिक्षित युवक म्हणुन, जर किंमत
नसेल या युवकाला, तर काय अर्थ आहे,
या जगण्याला....
                               -एस.पारडे....

©SUNIL PARDE #हक्कानं #हक्कानं 

#findingyourself

Liger Vastbik

हक्कित #ज़िन्दगी

read more
mute video

Deepak Kumar

# जिंदगी की हक्कीकत #शायरी

read more
 # जिंदगी की हक्कीकत

Pralhad Gondhali

लढा सामाज्याच्या हक्कासाठी

read more
mute video

Poet Arun Chakrawarti,Mo.9118502777

आज की हक्कीत

read more
की खुदा से उम्र-ऐ-दराज मांग के लाये थे 
जिंदगी के कुछ पल
कुछ टेलीविजन ने ले लिये
कुछ मोबाइल फोन,इंटरनेट ने
ले लिये

©Poet Arun Chakrawarti,Mo.9118502777 आज की हक्कीत

राजेंद्रभोसले

हक्क

read more
मतदानाचा हक्क दिला घटनेनं
समतेचा हक्क दिला घटनेनं
बंधुतेचा हक्क दिला घटनेनं
संचाराचा हक्क दिला घटनेनं
स्वाभिमानाचा हक्क दिला घटनेनं
धर्माचा हक्क दिला घटनेनं
उपासनेचा हक्क दिला घटनेनं
भाषणाचा हक्क दिला घटनेनं
न्यायाचा हक्क दिला घटनेनं
दर्जाचां हक्क दिला  घटनेनं
संधीचा हक्क दिला घटनेनं 
एकतेचा हक्क दिला घटनेन
एकात्मतेचा हक्क दिला घटनेनं
संपतीचा हक्क दिला घटनेनं
तरी घटनेचा अर्थ कळू नये आम्हाला
घटना वाचल्याशिवाय वाचणार नाही हक्क

Vaishnavi Kotnake

#हक्क

read more
हक्क..
हक्क त्याच व्यक्तिवर केल्या
जाते ज्याला आपण आपल समजतो..
नाहीतर उगाच कुणाच्या आयुष्यात झाकून कोण बगत???
वसु....

©Vaishnavi Kotnake #हक्क

Jatin Kumar

हक्क

read more
जो उसका था आज माँग लिया उसने,
साबूत चीज़ें ले गयी कुछ टूटे टुकड़े बाकी हैं। हक्क

Mahesh Vaghela

#हक्क -प्रॉपर्टी #समाज

read more
mute video

Rohit Shivajirao Petare

हक्काचा पगार रोहित शिवाजीराव पेटारे

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile