Nojoto: Largest Storytelling Platform

New जगून बघा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगून बघा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगून बघा.

Stories related to जगून बघा

    LatestPopularVideo

Arushelke1258

एकदा तरी मनमोकळ जीवन जगून बघा .....🙏

read more
पिंजऱ्यात अडकलेली पाखरं
 आणि बंधनात ठेवलेली माणसं
 आयुष्यात कधीच आपली होत नाही ....
म्हणून पाखरांना  आणि माणसांना 
 नेहमी मन  मोकळं रहुद्या ....
जीवन एकदाच येत 
आणि मृत्यू पण एकदाच येत..... 
म्हणूनच कधीच कोणाला पिंजऱ्यात
आणि बंधनात अडकाऊन नका ठेऊ .....
                              
                        - Arushelke1258 एकदा तरी मनमोकळ जीवन जगून बघा .....🙏

sandy

"खूप लोकांची स्वप्ने ह्या एका विचारामुळे अपूर्णच राहतात ते म्हणजे लोकं काय म्हणतील"... हल्ली what's aap वर फॉरवर्ड होणारा हा msg.. सगळ्यांच #story #nojotophoto

read more
 "खूप लोकांची स्वप्ने ह्या एका विचारामुळे अपूर्णच राहतात ते म्हणजे लोकं काय म्हणतील"...

हल्ली what's aap वर फॉरवर्ड होणारा हा msg.. सगळ्यांच

vaishnavi jadhao

जगून पाहू #admiration #Life_experience

read more

Rasika Patil bhande

¿¿¿जगून घे #SushantSinghRajput

read more
कश्याला कोणापासून आशा करतो
क्षण मोलाचे जगून घे 
सारे काही मागून घे ¿¿¿जगून घे

#SushantSinghRajput

nisha Kharatshinde

#traintrack जगून घ्या आयुष्य #Poetry

read more
जगून घ्या आयुष्य

इरफानला तरी कळले होते
त्याचा स्टॉप आला होता
उतरायची इच्छा नव्हती..पण
टिसी ऐकायलाच तयार नव्हता

मित्रहो आयुष्य एक रेल्वे आहे
आपले स्टॉप अचानक येतील
इच्छेनुसार स्टॉप नसणार
कधीही टिसी येऊन उतरवतील

समजून घ्या एकमेकाला
रोज जगून घ्या आयुष्य
स्टॉप येण्यापूर्वीच अहंकाराला
संपवून...जगून घ्या आयुष्य

✍️निशा शिंदे (काव्यनिश)

©nisha Kharatshinde #traintrack जगून घ्या आयुष्य

Alonegirl

डोकावुन बघा

read more
आपण आपल्या बाबा ना कधी विसरतो का 
जो बाबा आपल्याला सगळ्या गोष्टी 
नसांग ता आणून देतो 
जो बाप आपल्याला कठोरपणे
 पण प्रेमाने ओरडतो
जेव्हा आपण लहानपणी पहिल नाव 
बाबा अस म्हणतो 
खरच  तुम्ही हे अनुभवलय का 
नसेल तर एकदा तुमच्या  
बापाच्या हृदयात एकदा दोकवुं बघा
जर खरंच तुम्ही त्यांच्या जवळ
असाल तर तुम्हाला नक्की सापडे ल
उत्तर

आई....बाप हा oxegen आहे तो दिसत नही पन
त्याशिवाय जगू शकतं नही 
 
 डोकावुन बघा

Shiva Patil

आताचा क्षण मात्र जीवन्तपणे जगून घ्या..!

read more
तुम्ही कुठंही असा,
वाटेल तिथं जा..
पण जिथं जाल तिथं,
आनंदाचा एक छोटासा भूकंप जरूर देऊन या.!

तुम्ही कुणीही असा,
वाटेल तसे असा,
पण जो भेटेल त्याला,
आपुलकीची मिठी, एक गोड हास्य जरून देऊन या..!

तुम्ही  कुठल्याही घडणावर असा ,
आयुष्याच्या कुठल्याही वळणावर असा ,
 वयाचा हरएक टप्पा रमणीय असतो,
तो भूतकाळाच्या कप्प्यात जमा होण्याआधी; आयुष्य मनमुराद जगून घ्या..!

तुम्ही संघर्षमय स्थितीत असा,
भले दुःखाच्या वस्तीत असा,
पण संकटांचं कंबरडं मोडून,
चेहऱ्यावरली उदासीनता सोडून, दिलखुलास हसून घ्या..!

वेळ असाही वाहतोय अन आयुष्यही तसंच..
मग वयाची एसी तैसी, आताचा क्षण मात्र जीवन्तपणे जगून घ्या..!
                                                                   --# शिवा आताचा क्षण मात्र जीवन्तपणे जगून घ्या..!

viraj gosavi

कोकणातला शिमगो.. बघा...! #मराठीपौराणिक

read more

Kiran Sabale

पहिल स्वभाव बघा #मराठीविचार

read more

Pandit Autade

अप्रतिम व्हिडिओ अवश्य बघा #मराठीपौराणिक

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile