Find the Latest Status about the great marathi quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
dsp motivation
दुनिया पैसेवाल्यांची चमचागिरी करते अन्यथा नातेवाईक तर भिकाऱ्यांचे पण असतात Marathi quotes
Marathi quotes #Quote
read moredsp motivation
क्षमता एवढी वाढवा की तुम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न नाही षडयंत्र करावी लागतील.. Marathi quotes
Marathi quotes #Quote
read moredsp motivation
बाहेरून समजदार दिसण्यासाठी आतमध्ये गोंधळातून बाहेर पडावं लागत.. Marathi quotes
Marathi quotes #Quote
read moredsp motivation
कुठे तरी पोहचायला कुठून तरी निघणे गरजेचे आहे Marathi quotes
Marathi quotes #Quote
read moreKhud_Se_Khamoshi
मीनी लोकानशी ऩात तोडल आहे, मी घराचे लोकानला पाठ दाखोली आहे, लोकानला माझ अस वाघायंच तृास आहे, पंड ते विचार नाही करत ते पंड कदी अशे वाघले होते जेइच तृास माला झालेला आहे, मी सुठला तुमचा मधुन मी नाते तोडले आहे, जे काल परंत आठ-दहा नाते होते आज फकतं एक-दोन राहिले आहे.... @marathi @quotes
@marathi @quotes
read moreShashi Tile
प्रसिद्धी सहजा सहजी अशी कोणालाही मिळत नसते, त्यासाठी इतरांपेक्षा स्वतःचं वेगळेपण सिद्ध करावं लागतं.. #marathi #quotes
dsp motivation
जर लोक तुमच्या ध्येयावर हसत नसतील तर तुमची ध्येय खूप लहान आहेत..... Marathi quotes
Marathi quotes #Quote
read moredsp motivation
सगळ्यांकडे दोन डोळे आहेत पण सगळ्यांचं एक सारखं दृश्य नस्त... Marathi quotes
Marathi quotes #Quote
read moredsp motivation
अजुन तर माझ्या स्टोरी ने लाखो लोकांना प्रेरित करायचं आहे मग एवढ्या लवकर कशी हार मानू Marathi quotes
Marathi quotes #Quote
read moredsp motivation
नशिबाचे माहीत नाही पण मेहनत करून सगळ मिळत ..... Marathi quotes
Marathi quotes #Quote
read more