Find the Latest Status about barsaat 2005 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, barsaat 2005.
Neelma Durrani
#rockgarden #chandigharh #india #visit #2005
#rockgarden #chandigharh #India #Visit 2005
read moreNeelma Durrani
rockgarden #chandigharh #india #visit #travel 2005
rockgarden #chandigharh #India #Visit #Travel 2005
read moreInnocent Queen
Progress is a series of small steps Keep moving forward eventually you will reach your goals ©Innocent Queen #alone #Goals #kukku2004 #2005 #nojota #romance
#alone #Goals #kukku2004 2005 #nojota #romance
read moreNeelma Durrani
#rockgarden #chandigharh #india #visit #travel #2005
#rockgarden #chandigharh #India #Visit #Travel 2005
read morejOt
Din dhal gaya, abhi raat hui hai... Tumhaari naraazgi ki ab kya baat hui hai? Thoda toh muskaa do, dekho na kitne dino baad barsaat hui hai... ©J❤T barsaat #Drops #baarish #Barsaat #Zindagi
अनिल कसेर "उजाला"
मोहब्बत के फूलों से दिल को सजाए रखिये, अपनों की यादों से दिलों को महकाए रखिये। न कोई अपने हो न कोई पराये हों ज़माने में, नफ़रत के काँटो को पाँव के नीचे दबाए रखिये। ©अनिल कसेर "उजाला" #Barsaat
Pournima Mohol
अवकाळी अवकाळी तो बरसून गेला पडझड करून गेला घराची आणि मनाचीही... आला आणि मागे खुणा सोडून गेला त्याच्यामुळे शेवाळे लागले भिंतीला आणि भावनेलाही .... कोणी म्हणे निसर्ग कोपला, कोणी म्हणे माणूस चुकला, अवकाळी चा फटका कोवळ्या फुलांस बसला आणि मुलांसही... अवकाळीच खोपटात पाणी शिरले अन् डोळ्यांतून वाहू लागले, अवकाळी गवताची पाती वाकली आणि शेतीभातीही , पिके नासली आणि माणुसकीही .... घराची आणि भिंतींची डागडुजी होईल पण मनाचे काय...? पीक उभं राहील आणि सुगी येईल पण अवकाळी ने झोडपलेल्या माणुसकीचे पीक तग धरेल काय...? म्हणून येताना काळ वेळ बघून ये , अवकाळी बरसू नको... काळ वेळ बघून येण्याला प्रकृती म्हणतात आणि अवकाळी येण्याला विकृती... प्रकृती आणि विकृतीचे द्वंद्व अनादी काळापासून संपेना, सुकाळ आणि अवकाळाचे चक्र मिटता मिटेना.... # Pournima Mohol 16-05-2024 7:00a.m. Copyrites reserved ©Pournima Mohol #Barsaat