Find the Latest Status about तिचा भोकात घातली काठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिचा भोकात घातली काठी.
Kunal Salve
आज तीचा उपवास असेलच ! कारण,मागच्या वर्षी माझ्या एका फोनने तिने तो सोडला होता ! #उपवास #तिचा
Lucky Deora
मारवाड़ी धोरिया की रेत को सो स्वभाव है राजस्थानी को तो एक मिंट म गर्म तो दूसरी मिंट म ठंडा ©Lucky Deora #desert#महादेव#राजस्थान#डिजर्तलाइफ #काठी
#desert#महादेव#राजस्थान#डिजर्तलाइफ #काठी
read moreroshan
तिचा आज व्हावे तिची याद म्हणजे नदीचा किनारा कुणी पास नसता जवळचा निवारा मग हलकेच वाहे सुगंधात वारा त्यात ओळखीचा कवडसा गवसावा दिसेनाशी होता तिने मागे पहावे उंबर्यात अश्रूंनी मग मागे फिरावे पाऊल उचलून प्रवाहात उतरावे सोडून किनारा तिचा आज व्हावे रोशन देसाई 29.03.20 तिचा आज व्हावे
तिचा आज व्हावे
read moreSMITA DUMBRE
जगातील सगळ्यात प्रेमळ आणि निःस्वार्थी नात...... बापाचं आणि लेकीच.... ©SMITA DUMBRE # ती आणि तिचा बाबा
# ती आणि तिचा बाबा
read morekalyani dhabale
ऐक झोका... ऐक झोका..सवे लागली सुखाची चाहूल.. आली लक्ष्मी दारी घेऊन सोन्याची पाऊल... तिच्या संग झोक्यात झुलती वैभव आणि आनंद.... मग मीही मोकळी होऊन साद घाली तिला स्वच्छंद... बाळा तू अशीच गगनी घे भरारी.... पण परतून ये जसा झोका येते माघारी.. _kalyani dhabale #माझी पिल्लू#तिचा झोका
#माझी पिल्लूतिचा झोका
read more