Find the Latest Status about चोर्या करतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चोर्या करतात.
Atit More
जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात - अतित मोरे जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात - अतित मोरे
SK
2 Years of Nojoto आपल्या आयुष्यात मोजकीचं माणसं ठेवा आणि अशी माणसं ठेवा, जी प्रत्येक नात निभावतील वेळ प्रसंगी माघार घेणार नाही आणि मनाने आणि ह्रदयाने नेहमी तुमच्या सोबत राहतील मोजकी माणसं आयुष्यात रंगांची उधळण करतात.😍😍 Rutuja Tambe
Swapnil Mendhe(माझा मी)
ये चपटे ऐकणा तुझ्या निरागस ओठांच भांडण कारणीभूत असत मला निःशब्द करायला. #NojotoQuote नेहमीच तिचे ओठ निःशब्द करतात. #NojotoMarathi #Marathj #Nojoto #Love #प्रेम #ओठ
MR VIVEK KUMAR PANDEY
"पॉवर पूर्ण लोक नेहमीच पॉवर इतिहास तयार करतात". #पॉवर पूर्ण लोक नेहमीच पॉवर इतिहास तयार करतात #mrvivekkumarpandey Marathi language
विशाल
प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर... झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला
dsp motivation
पाप शरीर नाही करत विचार करतात गंगा शरीर साफ करते विचार नाही.... पाप शरीर नाही करत विचार करतात गंगा शरीर साफ करते विचार नाही....
☺️Vishu☺️
आज जितकं मन दुखावलय ना तितकंच खूप आहे खरंच खूप पस्तावा करून दिलाय तू तुझ्या life मध्ये राहण्याबद्दल 🙏🙏 दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाला सोडायचे असते तर प्रेमच कशाला करतात 🙏😏😏
महादेव जरे
नाव तेच लोकं खराब करतात...!! ज्यांची आपल्या सोबत😎 राहायची👑 लायकी नसते...!!