Find the Latest Status about आठवड्याच्या अखेरचे हवामान download from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवड्याच्या अखेरचे हवामान download.
Ravindra Rajaram Pardeshi..
।।अखेरचे वक्तव्य ।। दुसर्यांच्या बीना आईच्या पिल्लु साठी नाही आणि मतलबी सारखे स्वतः साठी पण नाही. मला जगायचे आहे माझ्या पोटच्या बीना आईच्या लेकरांसाठी... म्हणुन आजपासुन हे विनाकारण, बीन अकली लोकांसाठी रक्त जाळणे सपशेल बंद.. कारण त्यांनी पन्नास वेळा स्वत:हुन, लोकांना घरात घालून केल्या तरी त्या फक्त चुका.. आणि आपण केले तो घोर अपराध, गुन्हा.. त्यांच्या चुकांचे स्पष्टीकरण, सफाई.. आपल्या अपराधांना, गुन्ह्यांना कठोर शासन.. आपण नमुन, पाया पडुन, विनंत्या करुन शेवटी अपराधीच, गुन्हेगारच, आणि ती निर्लज्ज वागणारी, गर्विष्ठ, देवमाणसे.. त्यांचा तो मोन्या.. आपले ते काडीकचरा.. म्हणुन आजपासुन सर्व कायमचे बंद.. तुमचे देवत्व तुम्हांस लखलाभ.. शेवटचे पश्चातापाचे शब्द.. अखेरचे वक्तव्य #Stars&Me
अखेरचे वक्तव्य #Stars&Me
read moreउद्याचे हवामान
उद्याचे हवामान कसे असेल महाराष्ट्र राज्य ©उद्याचे हवामान उद्याचे हवामान कसे असेल
उद्याचे हवामान कसे असेल #मराठीविचार
read more