Nojoto: Largest Storytelling Platform

New महत्त्वाचे बोलायचे आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महत्त्वाचे बोलायचे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महत्त्वाचे बोलायचे आहे.

    LatestPopularVideo

कवी विकास गोविंद पाटील

चेहर्यापेक्षा मनाचं सौंदर्य असणंही तितकेच महत्त्वाचे आहे #nojotophoto

read more
 चेहर्यापेक्षा मनाचं सौंदर्य असणंही तितकेच महत्त्वाचे आहे

Supriya Yewale

#WinterSunset माणूस कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही तर त्याच्यात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचे आहे💯🤞 #मराठीविचार

read more

RJ कैलास नाईक

बोलायचे होते तू .... Video #Nojotovoice #nojotovideo

read more

Supriya Yewale

#HappyMusic मला इतकंच कळतं लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष देणे हे खूप महत्त्वाचे आहे #मराठीविचार

read more

Gunvanta vaidya

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. . सुख वेचायला शिका.कि #बात #nojotophoto

read more
 जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. .
सुख वेचायला शिका.कि

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला काही बोलायचे आहे.... #मलाकाहीबोलायचेआहे चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला विचारायचे आहे देवाला,
देवाजवळ मला काही बोलायचे आहे.
सर्वच तुझी लेकरे असताना,
माणसामाणसात भेदभाव का आहे.
वाढत चाललेत पाप सर्वत्र,
तुझ्या नावाने राजकारण ही होत आहे.
नजरेस तुझ्या ही पडत असेल ना हे सारे,
तरीपण तू इतका शांत का आहे.
विचार करतो जो नेहमी सकारात्मक,
तोच आज टिकेस पात्र ठरत आहे.
विश्वास उडतो आहे त्याचा तुझ्यावरून,
तू असा का वागत आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला काही बोलायचे आहे....
#मलाकाहीबोलायचेआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

RJ कैलास नाईक

आईक ना तुला बोलायचे होते पार्ट 1... Video #Nojotovoice #nojotovideo

read more

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला काही बोलायचे आहे.... #मलाकाहीबोलायचेआहे चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला काही बोलायचे आहे
मला काही बोलायचे आहे
हितगुज तुझ्याशी करायचे आहे
का लेखतो हा पुरुष वर्ग स्त्रियांना इतुका तुच्छ
का नाही समजत त्याला स्त्री मुळेच होते प्रकृती स्वस्थ आणि स्वच्छ
तुला वाटतो पुरुष शक्तिशाली
पण खर तर एक जीव जनमला घालून त्याचे लालन पालन  करून ती ठरते महाशक्तीशाली
सदानकदा तिला कमी लेखने आहे चुकीचे
कारण पुरुषांपेक्षा तीच असते जास्त हिमतीचे कार्य करणारी आणि संकटांना तोंड देणारी 
कुठे तरी मान्य कर की स्त्रीही पुरुषा समान आहे 
गुरफटून राहू नकोस या जुनाट विचारात
कारण स्त्रीच जर नसेल तर होईल ही सर्व सृष्टी भकास — % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला काही बोलायचे आहे....
#मलाकाहीबोलायचेआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

RJ कैलास नाईक

आईक ना तुला जरा बोलायचे होते पार्ट 2... Video #Nojotovoice #nojotovideo

read more

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला काही बोलायचे आहे.... #मलाकाहीबोलायचेआहे चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खुप काही दडलंय मनात तिच्या,
कदाचित तिला,मला काही सांगायचे आहे.
तगमग तिच्या मनाची,मी जाणतो आहे,
म्हणूनच तिच्याशी,मला काही बोलायचे आहे.
नको ठेऊस दडपण कुठलेही मनावर,
नको मनाला कुठलाही त्रास करून घेऊ.
असतील नसतील जे काही विचार मनी,
ते एकमेकांसमोर मांडून,व्यवस्थित बोलून घेऊ. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला काही बोलायचे आहे....
#मलाकाहीबोलायचेआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa
loader
Home
Explore
Events
Notification
Profile