Nojoto: Largest Storytelling Platform

New झोपडीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झोपडीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोपडीत.

    PopularLatestVideo

Mukesh Ramchandra Pawar

*शेठ माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो... तो समाधानी असला पाहिजे... मग तो झोपडीत का राहत असेना...* #cousinsday

read more
*शेठ माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो... तो समाधानी असला पाहिजे... मग तो झोपडीत का राहत असेना...* *शेठ माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो... तो समाधानी असला पाहिजे... मग तो झोपडीत का राहत असेना...*

#cousinsday

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता आज मुसळधार पाऊस पडला, अनेक ठिकाणी पाणी साचलं, रेल्वे लेट झाली, आपण उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गरम भजी, चहा, पाऊस क #poem

read more
 पाऊस कविता - आजची कविता
आज मुसळधार पाऊस पडला, अनेक ठिकाणी पाणी साचलं, रेल्वे लेट झाली, आपण उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गरम भजी, चहा, पाऊस क

बी.सोनवणे

"भाग्य उजळले तुझे" "भाग्य उजळले तुझे" लेकी शिक्षणं घेऊनं, नारी म्हणूनं आदर्श आणि कर्तृत्वं दाऊनं...!!१!! धन्यं झाले तुझ्यामुळे

read more
"भाग्य उजळले तुझे"

"भाग्य उजळले तुझे"
लेकी शिक्षणं घेऊनं,
नारी म्हणूनं आदर्श
आणि कर्तृत्वं दाऊनं...!!१!!

धन्यं झाले तुझ्यामुळे
'मायाबाप कष्टकरी'",
चीज केलंस गं लेकी
त्यांचा जीवना उद्धारी...!!२!!

'गरीबीच्या झोपडीत'
"दिव्याखाली अहोरात्र",
अभ्यासाच्या चिकीटीने
परिश्रमा खरी पात्रं...!!३!!

तुझी लगन म्हणजे
स्वतः 'मेहनतीनेचं',
"भाग्य उजळवलेस"
'रंक' त्या जाणवतेचं...!!४!!

"भाग्य उजळले तुझे"
जिद्दं अन् स्वबळाने,
जाणं होती गरीबीची
यश लाभले फळाने...!!५!!

✒बी.सोनवणे
    मुंबई "भाग्य उजळले तुझे"

"भाग्य उजळले तुझे"
लेकी शिक्षणं घेऊनं,
नारी म्हणूनं आदर्श
आणि कर्तृत्वं दाऊनं...!!१!!

धन्यं झाले तुझ्यामुळे

sandy

माडाच्या झावळ्यांपासून बनवलेला हा अप्रतिम आकाश कंदील मालवणमध्ये झालेल्या आकाशकंदील स्पर्धेचं प्रमुख आकर्षण ठरला... कोकणातलं गाव माझं दुःख #poem #nojotophoto

read more
 माडाच्या झावळ्यांपासून बनवलेला हा अप्रतिम आकाश कंदील मालवणमध्ये झालेल्या आकाशकंदील स्पर्धेचं प्रमुख आकर्षण ठरला...

कोकणातलं गाव माझं 

दुःख

sandy

*भाऊबीज -------!!* *गेली पुनवेची रात* *आली भरात ग तीज* *चंद्र झोपडीत माझ्या* *ओवाळते भाऊबीज* *गोल गोल तबकात* #poem #nojotophoto

read more
 *भाऊबीज -------!!*

*गेली पुनवेची रात*
*आली भरात ग तीज*
*चंद्र झोपडीत माझ्या*
*ओवाळते भाऊबीज*

*गोल गोल तबकात*

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ष

read more
षड्यंत्र रचतात एकमेकांविरोधात
एकमेकांना कळू ही देत नाही.
राजकारण हा विषय असा आहे
जिथे कुणी कुणाचे होत नाही.

भरवसा नाही जरा ही ह्या राजकारण्यांचा
आज ह्या तर उद्या त्या गटात दिसणार.
हे होणार आपले डाव साधून मोकळे
आणि कार्यकर्ते मात्र संकटात राहणार.

राजकारणी हे खेळतात वेगळेच डाव
कार्यकर्त्यांच्या मात्र बसे डोक्याला घाव.
वेगवेगळ्या प्लॉट वर कोरे साहेबाचे नाव
झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्याला कुठे हे ठाव.

दिवसा ह्यांची शब्दांची चिखलफेक होते
रात्री एकत्र बसून मस्त मेजवानी होते.
हसतात एकत्र बसून गप्पांची मैफील जमते
कार्यकर्ता मात्र बंगल्या बाहेर ताटकळत उभे राहते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

अल्पेश सोलकर

हो.. ती तशीच आहे.. मला पाहिजे होती अशीच आहे.... डोळ्यात काजळ तर भरत नाही पण डोळ्यात डोळे घालून बगतो मी तिला... ओठानही जास्त नटवत नाही ती..क

read more
हो..
ती तशीच आहे..
मला पाहिजे होती
अशीच आहे....

(Read in Caption) हो..
ती तशीच आहे..
मला पाहिजे होती
अशीच आहे....

डोळ्यात काजळ तर भरत नाही
पण डोळ्यात डोळे घालून बगतो मी तिला...
ओठानही जास्त नटवत नाही ती..क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile