Nojoto: Largest Storytelling Platform

New मोठ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोठ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोठ.

Related Stories

    PopularLatestVideo

dsp motivation

जेवढी मोठी स्वप्न असतात, तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात, आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात, यशसुद्धा तेवढंच मोठं मिळत.. #Quote

read more
जेवढी मोठी स्वप्न असतात,
तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात,
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात,
यशसुद्धा तेवढंच मोठं मिळत.. जेवढी मोठी स्वप्न असतात,
तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात,
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात,
यशसुद्धा तेवढंच मोठं मिळत..

Sachin Zanje

मोठेपण..

read more
माणसात मोठेपण असेल.
तर त्याला मोठे होण्याची गरज लागत नाही
किंवा दाखवण्याची गरज फासत नाही.
तो आपोआप मोठा होत जातो.
सचिन झंजे. मोठेपण..

Ajay Chavan

मोठेपण #मराठीविचार

read more
mute video

vishnu thore

देव मोठाच जुगारी...

read more
 देव मोठाच जुगारी...

vishnu thore

देव मोठाच जुगारी..

read more
 देव मोठाच जुगारी..

sila kumari

एगे‌ टोनीक मोठावल #लव

read more
mute video

वनमाला विठल औटी ( वनश्री)

काय मोठ #lily #मराठीकविता

read more
राग मोठा की नाते
इगो मोठा की नाते
तडजोड मोठी की नाते
चुकतं तोच माणूस असतो
मग माघार मोठी की नाते
क्षणभर रागासाठी वर्षानुवर्षे जपलेलं, 
रुजलेल,सजलेलं घरटे , 
पिल्ले यांचा काय दोष असतो
क्षणभर रागासाठी का दुरावतो 
आपण निरागसते पासून..
जिथले तिथले सोडले तर कुठे बिघडते
एक राग सारे बिंनसवते
एक सॉरी का बोलायचे तिथे इगो का आडवा येतो
राग मोठा की नाते
इगो मोठा की नाते
घरटे दोघांचे तडजोड दोघांची
स्वप्न जरी वेगळे तरी सोबत असतात ते सांगाती
कोण एका मुळे चालतो असा नसतोच हा संसार
मग राग मोठा की नात
इगो मोठा की नात

*वनश्री*
वनमाला औटी/ हतवळणे

©वनमाला विठल औटी ( वनश्री) काय मोठ

#lily

Love you Krishna

मोठ बोलणारी पोर Comedy #कॉमेडी

read more
mute video

Rock🌟 Rohit

मन मोठ आहे हो आपलं, पण त्या मोठ्या मनात छोटीशी जागा घेणारी माझी आई मला मात्र दिसत नाही । #missyou #mummy

read more
मन मोठ आहे हो आपलं,
पण त्या मोठ्या मनात 
छोटीशी जागा घेणारी 
माझी आई 
मला मात्र दिसत नाही. मन मोठ आहे हो आपलं,
पण त्या मोठ्या मनात 
छोटीशी जागा घेणारी माझी आई 
मला मात्र दिसत नाही । 

#missyou #mummy

Life is Happy

मन मोठं असावा... #Strings #Life_experience

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile