Find the Latest Status about पाणी भरतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाणी भरतो.
प्रकाश साळवी
फुलांचा बाजार येथे !! ------------------------ भरतो फुलांचा बाजार येथे भरतो मनाचा आजार येथे! ** नसतो फुलाला अधिकार येथे रोजच होतात बलात्कार येथे ** सुगंध ही नव्हता पिकला अजून तरीही गंध पहा लूटणार येथे ** ते दू:खही थोडे रडून गेले कोणासाठी आता रडणार येथे ** कुस्करल्या कळ्या कितीतरी कसले दू:ख जळणार येथे ** वासनांची भरली मंडई ही पहा फुलांना आता विकणार येथे ** प्रकाश साळवी बदलापुर - ठाणे २३-०७-२०१८ भरतो फुलांचा बाजार येथे !!
Adv vishakha Borkar
जल हे अमृत मोलाचे मोल त्याचे जाणुया थेंब थेंब पाण्याचे संवर्धन आपण करुया #पाणी
somnath gawade
कोणी मला पाण्यात पाहत असेल तर मी त्याची पाण्यात पडायची वाट पाहतो.🤣😂 #पाणी
डॉ केशव घोडके
पाण्याची किंमत💦 ➖➖➖➖➖➖➖➖ एका एका थेंबाची किंमत त्यांनाच खरी कळते...। जे तहानलेले प्राणी वन वन पाण्यासाठी फिरते.। ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके पाणी
Bharat Bandiwadekar
somnath gawade
एखादा 'थुका' लावत असेल तर त्याला 'पाणी' पाजायची तयारी ठेवा. 🤣😂 #थुका-पाणी