Login to support favorite
creators
Find the Latest Status about बोलून दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलून दाखवा.
PRANALI KOLE
मी...(स्वतःशी बोलणे) माझ्याशी मीच बोलावे काही प्रश्न स्वतःलाच विचारावे कधीतरी शांत रहावे आणि आपणच आपल्या मनाशी बोलावे एखाद्या कोपऱ्यात शांत बसून राहण्यापेक्षा मनाच्या कोपऱ्यात आपणच एकदा डोकावून पहावे कधी वाटलेच तर हसून बघावे गप्पा मारून स्वतःचे मन मोकळे करावे कधीतरी आपणच आपल्याशी बोलावे ©PRANALI KOLE #Tulips कधीतरी स्वतःचा मित्र स्वतःच होऊन मनमोकळे बोलून घ्यावे