Nojoto: Largest Storytelling Platform

New कोपऱ्यात बसू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोपऱ्यात बसू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोपऱ्यात बसू.

    LatestPopularVideo

dsp motivation

प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका.. #Quote

read more
प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका.. प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका..

Atit More

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत… - अतित

read more
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…

- अतित प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…

- अतित

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाच्या कोपऱ्यात नाही
तर संपूर्ण मनात तूच आहेस.
कसे जगावे तुझ्याविना
हृदयाचे स्पंदने तूच आहेस. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


मनाच्या कोपऱ्यात...
#मनाच्याकोपऱ्यात
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

Mahesh Desale

असू नये नयनात कोणी.. बसू नये हृदयात कोणी... न जाणता पडत असतो पाऊस आठवणीत असू नये कोणी... - महेश 8806646250 #Love

read more
असू नये नयनात कोणी..
बसू नये हृदयात कोणी...
न जाणता पडत असतो पाऊस
आठवणीत असू नये कोणी...
- महेश
8806646250

©Mahesh Desale असू नये नयनात कोणी..
बसू नये हृदयात कोणी...
न जाणता पडत असतो पाऊस
आठवणीत असू नये कोणी...
- महेश
8806646250

#Love

Doraemon_omkar2🌠

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत…obmotivation #Motivation #sayari #ownwrite

read more
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…
write bharaskar omkar प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…#obmotivation #motivation #sayari #ownwrite

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी... #मनाच्याकोपऱ्यातकुठेतरी चला तर मग लिहूया. हा विषय अshwini यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी,कायम,
तुझ्या आठवणींचा ठेवा खास आहे.
तू सोबत नसलीस तरी,कायम,
माझ्या प्रत्येक श्वासागणिक तुझाच भास आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी...
#मनाच्याकोपऱ्यातकुठेतरी

चला तर मग लिहूया.
हा विषय अshwini  यांचा आहे.
#collab

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कित्येकांस मानले आपले,
कित्येकांचे दुःख जाणिले,
कित्येकांसाठी मनाच्या कोपऱ्यात 
एक घर बनविले.
धावलो कित्येकांसाठी,
कित्येकांना मदतीचा हात दिला,
दिवस सरून जाताच,
कित्येकांनी माझ्याशी किनारा केला.😔😔 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


मनाच्या कोपऱ्यात...
#मनाच्याकोपऱ्यात
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
मनाच्या कोपऱ्यात अशी
 एक व्यक्ती असते
त्या व्यक्तीला आयुष्यभर
 विसरता ही येत नाही 
आणि त्या व्यक्तीबद्दल कोणाला 
   सांगता ही येत नाही शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


मनाच्या कोपऱ्यात...
#मनाच्याकोपऱ्यात
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

Madhumati Kinikar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाच्या एका कोपऱ्यात... मनाच्याएकाकोपऱ्यात चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत रा

read more
आजही तुझी जागा तीच आहे. 
वेळ बदलली... परिस्थिती बदलली... 
भावनांची घालमेल आजही तशीच आहे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनाच्या एका कोपऱ्यात...
#मनाच्याएकाकोपऱ्यात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत रा

सुतार अक्षय

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाच्या एका कोपऱ्यात... #मनाच्याएकाकोपऱ्यात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत रा #YourQuoteAndMine

read more
राखून ठेवलंय तुझ्या नावाचं एक पान
पण तुला त्याची नाहीये अजूनही जाण...♥️
 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनाच्या एका कोपऱ्यात...
#मनाच्याएकाकोपऱ्यात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत रा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile