Find the Latest Status about पिरतीच झुळ झुळ पाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पिरतीच झुळ झुळ पाणी.
Adv vishakha Borkar
जल हे अमृत मोलाचे मोल त्याचे जाणुया थेंब थेंब पाण्याचे संवर्धन आपण करुया #पाणी
डॉ केशव घोडके
पाण्याची किंमत💦 ➖➖➖➖➖➖➖➖ एका एका थेंबाची किंमत त्यांनाच खरी कळते...। जे तहानलेले प्राणी वन वन पाण्यासाठी फिरते.। ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके पाणी
somnath gawade
कोणी मला पाण्यात पाहत असेल तर मी त्याची पाण्यात पडायची वाट पाहतो.🤣😂 #पाणी
Bharat Bandiwadekar
Datta Dhondiram Daware
पाणी म्हणजे जीवन... आणि जीवन म्हणजे बाबासाहेब... "महाड चवदार तळे सत्याग्रह* २० मार्च १९२७ ©Datta Dhondiram Daware पाणी #paper