Nojoto: Largest Storytelling Platform

New तोडून मोडून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तोडून मोडून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तोडून मोडून.

    PopularLatestVideo

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक ५* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ प्राणांती हि न फिरणें कधीं मार्गी मागें । #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास

read more
mute video

Secret Quotes

खूपच शिव्या आहेत तिच्या साठी आता राग तेवढाच वाढत गेलाय अजून तिच्यावर, जे दुश्मन समजतो तेच सर्व तिच्या सोबत आहेत, पडली असेल खाली कांढी असेल त

read more
ती दूर गेली पण आनंद झाला असेल ना तिला
त्रास देण्याची गरज आहेत ना माझ्यासाठी,
जशी जीवनात आलीये माझ्या ती कधी नाही
समजलं माझे बोलणे माझं मन विचार आचार,
भावनांपासून तर दूरच कायम ती त्या मुळेच वेळ
भेटला तिला भावनांशी खेळायला असा,
खेळ असता तर तिला पण समजलं असतं पण
नाही जेव्हा समज आली स्वतःला जेव्हा आकर्षण
होण्याची वेळ मला प्रेम झाले तिच्यात तर तसं
काहीच नव्हतं तेव्हा तरीही मन त्या नंतर कधी
दुसरीकडे फापललं नाही सगळं काही तिच्यात
शोधलं तिच्यात मानल तिच्यात भरलं,
तीच्या साठीच सगळ तिच्यावर सर्व काही बस ती
ती तीच दुसरी कुणीही कधी नजरेत सुद्धा नाही
बसली माझ्या मनावर ताबा होता पण तिच्या बद्दल
नाही राहिला खुश असेल का मग मी दूर गेलीये ती
या वेळेस जास्तच जेवढी बापाला काळजी असेल
तेवढा परक्याला नसेल हे खरं आहेत पण जिथे सर्व
काही समजलं मी तिला बऱ्याच गोष्टी घडल्यास तरी
ही मी तिची वाट बघत होतो, काळजी नसेल का
तिची 3 दिवस झाले मोकळा श्वास पण भेटत नाहीये
एवढा त्रास आतून होत आहेत, कारण तिची काळजी
तेवढी जीवाला भासत आहेत पण तिला बोलणार
नाही ते तिची आता उलटी गिनती सुरु झालीये
ज्या शिव्या जे शब्द नको होते परत आता वेळ परत
तीचं आलेली आहेत न सांगता परत एक घाव दिलाय
तिने आयुष्यभर विसरणार नाही मी आणि तिला
वैशा नालायक धोकेबाज सोडून दुसर काही या
पुढे बोलणार नाही इज्जत ना आता समजेल
जेवढी केली तेवढेच चुकीचं समजणार. खूपच शिव्या आहेत तिच्या साठी आता राग तेवढाच वाढत गेलाय अजून तिच्यावर, जे दुश्मन समजतो तेच सर्व तिच्या सोबत आहेत, पडली असेल खाली कांढी असेल त

Secret Quotes

जेव्हढे काही प्रयत्न केले तेवढे पण तिने हाताने सगळे कष्ट माझे मातीत मिसळवले राग का आहेत तर या कारणाने बस, मी राहू नाही शकत दूर हे माहित असता

read more
काही त्रास भासता नको नकोशी झालंय त्यात
आजारी शरीर हे सगळे काही चेक करून बघितलं
कुठेच काही नाही तरीही नेमकं होत काय हेच काय
समजत नाहीये मला,
दूर जाण्या आधी तिला एवढे माहित असत तर बरं
झालं असतं नेमकं आपलं असणं आणि नसणं या
मुळे समोरच्या व्यक्तीला काय वेदना होतात हे जर
माहित असत तर दूर जाण्याची तिच्या मनातंच काय
स्वप्नात सुद्धा विचार आला नसता अचानक समजलं
तर घामाने पूर्ण ओला होतो मी काळजाचे ठोके सुद्धा
त्यांची जागा चुकतात जीव नखात येतोय एका
क्षणात जीव पण जाऊ शकतो त्या धक्याने,
सहज आणि सोपं वाटत तिला कायम कुणाच प्रेम
जीव हा फक्त बोलण्याचा विषय वाटतो जगाला हे
त्यालाच माहित असत ज्या सोबत हे घडत असत,
माझे खोटे वाटेल कधी माझ्या मित्रांना विचारून बघ
म्हणा सांगतील माझी परिस्तिथी नीट आणि स्वतःला
जाणून घेयच असेल तर येऊन बघ म्हणा जवळ कधी
कळतील वेदना जिव्हाळा प्रेम हे काय असत नेमकं म्हणून.
   -AS Patil✍️ जेव्हढे काही प्रयत्न केले तेवढे पण तिने हाताने सगळे कष्ट
माझे मातीत मिसळवले राग का आहेत तर या कारणाने बस,
मी राहू नाही शकत दूर हे माहित असता

Secret Quotes

आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन त

read more
चरित्र संस्कार भावना विश्वास जिव्हाळा,
मी जर म्हटलं हे फक्त शब्द ऐकण्यातच
भारी वाटतात तर..
मी तर दुश्मन आहेत मला काय समजणार
याची भाषा,
बाकी आहेत अजून बरेच काही ज्याची सुरुवात
तिने केलीये तिच्या घरातून,
चुकीचं ठरवण्याला तिला अधिकार होते मला
नाही का,
जे प्रेमात करून गेली ती योग्य असेल पण मी
करतोय ते बोलतोय ते चुकीचं का.?
सुरुवात तर घरातून झालीये तिच्या मग मी त्यात
संस्कार नोंदवले तिचे तर चुकीचे का,
तिचा स्वतःचा भाऊ बोलला होता म्हणा काही
शब्द वाईट स्वतःच्या बहिणी विषयी पुढच्या
शब्दाला तोंडातून त्यासाठी शिवी निघाली येवढं
जपलं तिला एवढी इज्जत होती तिची मनात,
काय केलं काय करून गेली ती शेवटी माझ्यासोबत
समजत तिला जाणीव आहेत तर नाही काही
घमं न पस्तावा तिला दुसऱ्याच्या इज्जती सोबत
खेळायला आनंद भेटतो का त्यांना,
बरं मानले चुकून झाले असेल रागात पण तिने
का त्या गोष्टीचा अहवाल नाही घेतला का समज
नाही घातली, स्वतःच्या घरच्यांची तर सोडा जो
व्यक्ती आपल्या इज्जती मुळे नात्यात मेहुण्याला
शिवी देतोय तो किती प्रेम करतो किती जपतोय
त्याने त्या क्षणाला एक मिनिट पण विचार नाही
केला हे नाते टिकेल कि मोडेल पण तिथे तिची
इज्जत निलाम नाही होऊ दिली.
   -AS Patil✍️ आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी
मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय 
एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन
त

Secret Quotes

आज दिवस तुमचे आहेत नंतर आमचे पण येतील, एखाद्याची भावना तोडून टाकायचा हक्क आहेत पण त्या सोबत खेळायला नाही, एखाद्याची परीक्षा मात्र नक्की घ्या

read more
कुणाला खेळ वाटतो तर कुणाला चेस्टा,
जिथे तिथे, ज्याला त्याला समजत
एखादा क्षणी अश्रू अनावर झाल्यावर
काय हाल होतीये स्वतःची.
बोलणाऱ्या साठी याचे मोल नसतात,
आधार येथे कुणी देईल याची अपेक्षा
पण चुकीची असते,
ज्याच त्याच पडलेल आहेत येथे मग कोणी
कुणाची काळजी करतंय का असंच बोलतंय,
काहीच अर्थ नाहीये बोलण्याचा पण कुणाला,
काय हक्क कुणावर आमचा प्रेम केलंय तर
तोच गुन्हा आहेत वाटतंय आमचा.
    AS Patil...! आज दिवस तुमचे आहेत नंतर आमचे पण येतील,
एखाद्याची भावना तोडून टाकायचा हक्क आहेत
पण त्या सोबत खेळायला नाही,
एखाद्याची परीक्षा मात्र नक्की घ्या

Secret Quotes

त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत, मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा, जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा ज

read more
  गुलाब आणि त्याचा काटा...
डोळ्या समोर नसेल आलेला तर
काटा टोचतोच,
नजरे आड असेल तर तो ही टोचतो,
पण आहेत ना तत्थ त्याच फुलात
आज ही त्याची गरज अन दर्जा
ही जास्तच आहेत ना?
त्याच्या भीती ने जर लांब पळत
असाल तर तरवडाचेचं काय सगळे
फुल त्या समान दिसू लागतील , 
त्याला काटा आहेत किंवा त्याला तो दिसतो
म्हणून तो वाईट तर नाही ठरत ना,
त्याच रूपही तेच, सुगंध ही तोच, रंग 
ही तोच मग तो वाळून पण जावो,
त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा
जर फक्त एका काट्यामुळे बदलत असेल 
  तर काय बोलणार अजून... त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत,
मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा,
जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा
ज

Secret Quotes

वास्तविकता समजते का ग तुला मी एकटा किती लढणार किती धडपडणार ग, मला नाही माहित तू कशी राहतेस दूर,आपल्यात फरक नाहीये बाकी, बस तू राहू शकतेस आणि

read more
कधी स्वतःहून मन मोकळे बोलून बघ
ऐकतो ग बाळा मी तुझे,
सगळ्या गोष्टी मन मोकळे बोलून बघ
फक्त एकदा, जसे मी बोलतो तसं
ऐकणार पण ग,
सारं जग खोटं असेल मलाही त्यातच बघ
काही काळ,, पण स्वतःच मन समजून बघ,
माझी भीती वाटते का बाळा तुला खरंच
मन मोकळे बोलायला माझ्याशी,
हो समजतंय मला, मला जेवढा त्रास होतोय
तेवढाच तुलाही होतोय ग बाळा,
आणि राहिला माझ्या काही विरुद्ध बोलण्याचा
हेतू तर तुझ्या तो कदाचित जीव्हारी लागत
असेल पण तू बघ तू मला किती समजते मग,
माझं म्हणणं माझं बोलणं माझं वागणं माझं
रडणं माझं हासणं माझं जगणं सर्व काही
तुझ्या सुख दुखःत घडत ग,
तुझे दुःख वाटून न घेता मी तुला दुःखच देत
असतो पण मला नाही वाटत तू समजत
असेल म्हणून माझ बोलणं प्रत्येक शब्दाचा
आधी स्वतः घाव घेत असतो मी बाळा,
मग तुला बोलत असतो ग, कारण परिस्थिती
खूप वाईट आहेत तू आज नाही बोलणार
तर आयुष्य भर नाही बोलणार बाळा,, वास्तविकता समजते का ग तुला मी एकटा किती लढणार
किती धडपडणार ग, मला नाही माहित तू कशी राहतेस दूर,आपल्यात फरक नाहीये बाकी, बस तू राहू शकतेस
आणि

Secret Quotes

त्याने जगायची आसच सोडलेली आहे आता किती भांडणार किती समजावणार किती लढणार,, एकटा तर नाही बदलू शकत ना काही गोष्टी, एवढं होऊन सुद्धा आज काही फर

read more
नीट अक्कल पण नव्हती तेव्हा पासून कष्ट करतो,
बैल नांगर पण उचलत नव्हता तो पलटी मारताना
त्याला उचलायला हाथ पण पुरत नव्हते,
खूप टचके पण घेतले आहेत, खूप चटके पण,
खेळायच्या आणि मजा करायच्या वयात कष्ट
घेतलेले आहेत, बाकी मुलांसारख नाही जमलं
कधी स्वतःच्या गरजा स्वतः घेतल्या बाकी पण
नाती निभावली सगळ्यांना सोबत घेऊन चाललो
कायम, जेव्हा बाकीचे फालतू गोष्टीत वेळ घालत
होते तेव्हा जीवन आणि प्ररपंच समजत होता,
नाती समजत होती आणि ते जपत पण होतो,
खूप काही अनुभव घेतलेले आहेत, जीवनात तरीही
आज त्या लढणारा जीव तो देह एक नातं जपता
जपता झिजला तो तुटलाय, तर काही गोष्टी मुळे
तो किती हि मोठा व्यक्ती समोर येउदे कोणी पण
ऐकण्याची तयारी ठेवतो आधी मग प्रत्येक प्रश्नाच
उत्तर देण्याची, तो100 शांत हि करू शकतो, 
आणि 100 मध्ये वाद ही लावून देऊ शकतो, तर 
तो सगळं दूर जात आहेत तर या मागे कारण काय? त्याने जगायची आसच सोडलेली आहे आता
किती भांडणार किती समजावणार किती
लढणार,, एकटा तर नाही बदलू शकत ना
काही गोष्टी, एवढं होऊन सुद्धा आज काही 
फर

Secret Quotes

उत्तर फक्त एवढंच भेटत माझा जीव नाहीत तर नाटक आहेत समोरच्या साठी... किती दिवस अजून स्वतः अपमान करून घेणार मला ही मन आहेत हे विसरले वाटत... पण

read more
 मी जास्त बोलतो ना तर बोलणंच बंद करतो,
आज पण खेळ वाटतोय तर खेळणं बंद करतो,
अजून पण त्रास देतो तर त्रास पण बंद करतो,
फक्त एकदाच नीट विचार करून बघ सगळं काही
हातात असताना सगळं दूर राहत असतो काही ही
विषय असो चुका स्वतःवर घेतो, बाकीं सारखा मी
नाही अन माझ्या सारखा दुसरा कोणी नाही,
स्वतःला बदलायला अन स्वतःला संपवायला वेळ
नसता लागला, पण मी कुना मुळे जगतो ती ही व्यक्ती
माझ्या साठी जगत असेल तर...
अर्ध्या रस्त्यात सोडून जाणं चुकीचं आहेस असे विचार 
मन करत असत पण चुकीचं आहेत मन
पण माझे, बाकी तर दूर आहेत पण येथे विश्वास
पण नाहीये, जर त्या व्यक्ती ने कधी माझ्या एवढा
विश्वास जर ठेवला असता तर तेव्हा समजलं असतं
जी व्यक्ती आज सगळ्या सोबत भांडतीय तिच्या
मनात काय असेल बरं...  उत्तर फक्त एवढंच भेटत माझा जीव नाहीत तर
नाटक आहेत समोरच्या साठी...
किती दिवस अजून स्वतः अपमान करून घेणार
मला ही मन आहेत हे विसरले वाटत...
पण

Atul waghade

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे बंधने तोडून... #बंधनेतोडून #बंधने चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQ #YourQuoteAndMine

read more
स्वप्न आणि सत्याची दरी ही वाढली आहे
मुखोटे घालून ती बंधनात अडकली आहे.
तोडून टाकावे अशा बंधनाला ज्यात त्यागाला प्रेमाला किंमत नाही आहे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
बंधने तोडून...
#बंधनेतोडून
#बंधने 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile