Nojoto: Largest Storytelling Platform

New मिठी चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मिठी चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिठी चारोळी.

    PopularLatestVideo

Sorab Som

मिठी मिठी गल सुनिया #लव

read more
mute video

Kj

मन अस्वस्थ तुझीच ओढ का ?
मिठी तुझी एवढी गोड का?
डोळ्यात तुझ्या सागर 
मन तुझे खोल का?
-Kazu #मिठी

Kiran Tambe

mute video

somnath gawade

#मिठी

read more
उचंबळून आलेल्या भावनांना
डोळ्यातून व्यक्त करावे.
रुसवे-फुगवे विसरुन सारे
एकमेकांच्या मिठीत विसावे. #मिठी

somnath gawade

#मिठी

read more
मिठीत तीच्या आश्वस्त वाटते
 मन ही निर्धास्त होते
विसरून सारे देहभान
अस्तित्व एक होते #मिठी

somnath gawade

#मिठी

read more
नवऱ्याला 'मुठीत'
ठेवण्यापेक्षा
'मिठीत' ठेवा
म्हणजे संसार
सुखी होईल.
🤣😂😃 #मिठी

Vrishali G

मिठी

read more
तुझ्या मिठीत आल्यावर खुप आश्वस्त वाटत असतं
जणु सारे जग माझ्या अवती भवती नाचत असतं!! मिठी

Kunal Salve

मुसळधार पाऊस पडतांना 
ती घाबरून मिठीत आली 
वीज कडाडली जोरात 
तेव्हा कुठं स्पंदनं एक झाली !  #एक #मिठी

राम प्रवेश चौहान

मिठी बात

read more
mute video

कुलदीप दुर्गे धसवाडीकर

भाडोत्री मिठी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile