Find the Latest Status about poetry voice of my heart from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, poetry voice of my heart.
काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
* स्व-लग्न – स्वतःशी स्वतःचा विवाहबंध...* (Sologamy) स्वतःशीच लग्न… ऐकायला खुप भारी वाटतं, पण खरंच का ते सुखाचं गीत आयुष्यभर गातं? ना हळदीचा रंग, ना मंगलाष्टकांचा गजर, मनाच्या खोलवर फुटतो एकटेपणाचा जागर... शपथ घेतली स्वतःशी, स्वतःला साथ देण्याची, पण वळणावर गरज भासते एक जोडीदार होण्याची, अश्रू पुसायला स्वतःचाच पदर पुरतो म्हणे कित्येकजण, पण कधीतरी दुसऱ्याच्या मिठीत हरवायला भाग पाडतं एकटेपण... स्वतःचं आयुष्य सुंदर असतं, हे नक्कीच खरं आहे, पण शेवटच्या घासाला साथ नसली, तर गोडी उरत नाही, हसण्याचे लाख क्षण स्वतःलाच स्वतः दिले तरी, दु:ख वाटण्यासाठी माणूस लागतो, तेव्हा कुणीच मिळत नाही... संध्याकाळी दमून, आशेने घरी परतल्यावर, दारात वाट पाहणारं नसलं कुणी तर, घराची ओढ लागत नाही, पांघरूण लाख रुपयांचे मखमली घेऊ शकलो तरी, जोडीदाराच्या कुशीतले क्षण, कधी विकत घेऊ शकत नाही... स्वतःशी लग्न म्हणजे स्वतंत्र आयुष्य वाटत असतं क्षणाला, पण गहिऱ्या रात्रींची ती एकांत शांतता, सहज कळत नाही, मनाच्या खोल गर्तेत, कुठेतरी प्रश्न पडतोच कधी तरी, "एकटेपणाच्या सोहळ्याला उत्सव म्हणावं की मरण" तेव्हा कळत नाही... उगाच स्वतःचं प्रेम, स्वतःची सोबत, अहंकार असतो मनाचा, पण माणूस शेवटी माणसातच जिवंत असतो, त्याला एकटेपणा भावत नाही, आपल्यासाठी कुणी झुरावं, कुणी हाक मारावी, याची तमा कधी नसते, तरी हीच खरी जगण्याची चव असते, बाकी सगळं फसवं. हे माणसाला समजत नाही... हे माणसाला समजत नाही... ©मयुर लवटे #Self #Love #Life #Heart #Nojoto #Poetry
Navneet Jyani
White I am a very smart boy ©Navneet Jyani funny videos of my channel
funny videos of my channel
read moreBablukumar Raut
....डाव .समुद्रात शिंपले शिंपल्यात मोती जुळून यावे नाती आयुष्यभरासठी पांडुरंगा च्या सोबती रुख्मिणी परी उभी सदैव सोबतीला तुमच्या माणुसकीची छबी लाभावी साथ तुमची अशी आस होती नशिबाची साथ असती तर जिंदगी खास होती चला राहू द्या हा खेळ आता उन्ह सावल्यांचा डाव समजलाच नाही प्रेमाच्या हत्यारांचा कवि. BALKRUSHNA RAUT DEORI ©Bablukumar Raut #poetry#sad poetry#my poetry
Likhi
"True love is not about perfection, it is hidden in flaws and accepting each other's imperfections with grace." ©Likhitha Narla #Heart love poetry in english poetry in english poetry lovers poetry
#Heart love poetry in english poetry in english poetry lovers poetry
read moreSchizology
My definition of poetry Poetry is collective thoughts Poetry is a collection of thoughts Poetry is recording ideas Poetry is documenting your mind A thought that's created from nothing An idea that may be written in a pattern Poetry is emotional feelings An emotional time we find in our lives Poetry is writing about a physical state A physical condition we might describe Poetry is omnidirectional N, E, S, W Poetry is unpredictable and random Poetry is all around us and breathing Poetry is like having a sixth sense Poetry is alive and active and alert Poetry is all the colours of a rainbow An entity that is all knowing It's in all levels of education It's unstoppable Permanent ©Schizology My definition of poetry #Definition #Poetry
My definition of poetry #Definition #Poetry
read moreDanish M
....🎙...💯.... Voice : @danish_m199 #danish_m199 Follow For More ♥️ quotes, quotes daily, quotes to live by, quotes about life, quotes of
read moreDevil Styfun
Unsplash Palko me aasu!!!. Dil me dard soya hai, Hasne waalo ko kya pata?? Rone waalo ne kya khoya haii!!!..... 😔😔😔.. ©Devil Styfun #camping My Heart
#camping My Heart
read more