Find the Latest Status about गावांची यादी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गावांची यादी.
Vipinvk VK
मुझे सिर्फ इतना बता दो इन्तज़ार करू या बादल जाए तुम्हारे जैसा ©Vipinvk VK #DarkWinters यादी आप चाहते है
shivkumar Arts
हमें जिंदगी में एक चीज दिखाना चाहिए यादी हम लोगों को वैल्यू देना चालू करेंगे तो बदले में हमें भी वैल्यू मिलेगा ©shivkumar Arts हमें जिंदगी में एक चीज दिखाना चाहिए यादी हम लोगों को वैल्यू देना चालू करेंगे तो बदले में हमें भी वैल्यू मिलेगा
Vinod Umratkar
Download करून द्या हो यादी माझ्या स्वप्नाची,कुणी। माझ्या नशिबात तर Error च दाखवतो,नेहमी। 😁😁😁😁😁 शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQu
Vinod Umratkar
यादी माझ्या स्वप्नाची,की तुझ्या स्वप्नाची। करावया पूर्ण सोबती, ही ताकद प्रेमाची। तुझ्या नावे लपतात सखे,सारे दुःख माझे। का? करू मी काळजी उगीच संकटाची। रात्र माझी असताना,स्वप्न फक्त तुझे होते। नुसतीच बदनामी झाली निष्पाप झोपेची। स्वप्नातली सर्व यादी उतरवली कागदावर । कित्येक स्वप्ने ती अव्यक्त राहिली उशाशी। मी तुझा सखे, माझे सर्वस्व तुला वाहिले। इन्या म्हणे,आता राहिले माझे काय बाकी। शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQu
Kunal Salve
यादी माझ्या स्वप्नांची मी जाळून टाकावी प्रत्येक स्वप्नात तुझं नाव नकोय आता ही जबाबदारी मी हृदयाला न देता, खरंच मेंदूवर सोपवावी ! शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQu
Priyanka Kulkarni
एकदा उघडून पहावी म्हणते त्या फुलपाखरासोबत उडायचं होतं का? की आभाळाएव्हढं मोठं व्हायचं होतं? हा हा... काय ती वेडी स्वप्नं पण आता फार काही नाही पण कधी चहा सोबत हसायला तरी त्यांची सोबत होईल नाही? शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सर्व स्वप्नांची यादी... #सर्वसप्नांचीयादी हा विषय परशुराम जोगदंड यांचा आहे.
pooja d
यादी download करण्यात Error च येणार ना ।। उशिरापर्यंत जागल्यावर ती corrupt च होणार ना ।। शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQu
Vinod Umratkar
देवा, सर्व स्वप्नाची यादी कधीच send केलीय तुम्हाला। आता Home Delivery देणार की मीच येऊ ,पिशवी घेऊन न्यायला। शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सर्व स्वप्नांची यादी... #सर्वसप्नांचीयादी हा विषय परशुराम जोगदंड यांचा आहे.
सुतार अक्षय
छोट्या स्वप्नाची भली मोठी यादी बनवून तयार आहे पण कोणतं स्वप्न आधी पूर्ण करावं हेच काही कळेना एक स्वप्न बघून झल की दुसर स्वप्न पण तयार असत. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सर्व स्वप्नांची यादी... #सर्वसप्नांचीयादी हा विषय परशुराम जोगदंड यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
माझे ही होते खूप सारी स्वप्ने, आई वडिलांचे कष्ट पाहता,मनातच राहिले. आपल्याला ही खूप कष्ट घ्यावी लागतील, मोठे होता होता लक्षात आले. मोठे होत असताना,स्वतःची स्वप्ने तसेच ठेवले, आई वडिलांच्या अपेक्षांकडे लक्ष केंद्रित केले. स्वप्नांचा बाजार मनात मांडला असता,लग्न ही झाले, संसाराच्या गाड्यात सारी स्वप्ने गुरफुटून गेले. बायकोची काही स्वप्ने तर काही आई वडिलांची स्वप्ने, ह्यांचे स्वप्न पूर्ण करता करता आले मुलांचे ही स्वप्ने. सर्वांच्या स्वप्नांची यादी भली मोठी वाढतच गेली, स्वप्नांच्या यादीत ह्यांच्या,माझ्या सर्व स्वप्नांची यादी हरवून गेली. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सर्व स्वप्नांची यादी... #सर्वसप्नांचीयादी हा विषय परशुराम जोगदंड यांचा आहे.