Find the Latest Status about सुप्रिया सुळे यांची मुलगी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुप्रिया सुळे यांची मुलगी.
शब्दवेडा किशोर
#मुलगी खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी तिला रोज नव्यानं उमलताना बघावी नाजूक नखरे करताना तिला न्याहाळायला मिळावी साजिरी गोजिरी लाजरी परी ती दिसावी नाना मागण्या तिच्या पुरवताना तारांबळ मात्र आपली उडावी खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी...... कधीकधी मैचींग करताना नटताना तिला आपण बघावी नटता नटता सगळ्यांना तिने नात्यातली गंमत शिकवावी आपण कधी कुठल्या गोष्टीत अडखळुन जाऊ जेव्हा जवळ येऊन तेव्हा ती अलगद बसावी अन् मनातली गुपितं तिने हळूच माझ्या कानात सांगावी गालातल्या गालात मग ती छानशी हसावी कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी खरंच देवा..अशी एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी.. @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #मुलगी
स्वच्छंदी
ज्याला हवी तयाला नाही मिळत गड्यांनो मुलगी 'नशीब' असते...नशिबामुळेच मिळते - स्वच्छंदी #मुलगी