Nojoto: Largest Storytelling Platform

New उरलो हरलो दुःख झाले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उरलो हरलो दुःख झाले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उरलो हरलो दुःख झाले.

Stories related to उरलो हरलो दुःख झाले

    LatestPopularVideo

Dr. Raju Ghanshyam Shrirame

आता उरलो जरासा

read more
या आसवातूनी मी उरलो आता इथे जरासा।
या वेदनातूनी मी हरलो आता इथे जरासा।

जगलो असे कितीसे हेच गंभीर श्वास माझे।
मी पाऊसातूनी लहरलो आता इथे जरासा।

शब्दात गीत अवघे हे सामावून कसे घ्यायचे।
मी याच प्रश्नातूनी उत्तरलो आता इथे जरासा।

अजूनही शांत कसा किनारा लाटाविना इथे।
रित्याच वाळूतूनी उतरलो आता इथे जरासा।

जाळलेस स्वप्न कोरी उदास वाटेतली माझी।
मी त्या राखेतूनी बहरलो आता इथे जरासा।

डॉ. राजू श्रीरामे आता उरलो जरासा

Shubham Karad

हरलो म्हणून Video#Kalakakshopenmic #nojotovideo

read more

Samant Kumar Jha Samant

बप्पा गणपति
************************************
हे बप्पा गणपति,
हर लो सारी विपत्ति।

मेरे घर भी तुम आना,
खुशियाँ संग लाना।

चिंता सारी मिट जाए,
जब तेरे दर्शन पाए।

मिट जाए दुख सारे,
निकट हो जो तू हमारे।

जग की सारी विपत्ति,
हर लो बप्पा गणपति।
************************************
✍🏽 सामंत कुमार झा 'साहित्य'
🏡 मधुबनी, बिहार

©Samant Kumar Jha Samant #गणेश #गणपती_बाप्पा_मोरया 
#गणपति #हरलो #खुशियाँ 

#GaneshChaturthi

Omprakash Totawad

सोड जाऊदे झाले ते झाले #poem

read more
प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले
आता का रडतोय  सोड जाऊदे, झाले ते झाले..

नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले
आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले..

संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले
आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले..

तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले
तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले..

      ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले

rupesh sharma

शिव शंकर जय भोले भंडारी, मेरी भी दुःख हरलो हे त्रिपुरारी, शीश चंद्र जय जटाधारी, नमन नीलकंठ हे विषधारी।#RupeshSharma #Shiva

read more
शिव शंकर जय भोले भंडारी,
मेरी भी दुःख हरलो हे त्रिपुरारी,
शीश चंद्र जय जटाधारी,
नमन नीलकंठ हे विषधारी।

©rupesh sharma शिव शंकर जय भोले भंडारी,
मेरी भी दुःख हरलो हे त्रिपुरारी,
शीश चंद्र जय जटाधारी,
नमन नीलकंठ हे विषधारी।#Rupeshsharma

#Shiva

Someshwar D

अबोल झाले.. #Shayari

read more

dinesh Rajiram gajbhiye

फरार झाले

read more
देशातील देव सारेे झाले फरार आता
भक्त आणि देवांत पडली दरार आता

मानवी संकटात ना धावले ते कधीही
भक्त करु लागले देवांची तक्रार आता

तेहतीस कोटी पैकी दिसले ना एकही
कोरोनाचे जरी झाले रुप विक्राळ आता

दुनियेत नाहीत देव हे आम्हा कळाले
मानवी सेवेचा करूया नवा करार आता
  

Dinesh Gajbhiye फरार झाले

sandesh ghare

बंद झाले

read more
बंद झाले
आधी मनाचे दरवाजे बंद झाले 
मग घराचे दरवाजे बंद झाले
रांगायचं आजही होतं पुर्वीसारखे त्या आपुलकीच्या वाटेवर,
पण चालायला शिकलो अन व्यव्हार सुरु झाला,
मग हट्टाने वागणे अन आपुलकीचे बघणे दोन्ही बंद झाले

कवी: संदेश तुकाराम घारे बंद झाले

DNYANESWAR DHAKRE

मन हरवले . . . " मी नाही " डाव हरलो . . .

read more
मन हरवले . . . 

 " मी नाही "




 डाव हरलो . . . 

 " मी नाही " मन हरवले . . . 

 " मी नाही "




 डाव हरलो . . .

Sachin Futak

शब्द झाले मुके #poem

read more
शब्द झाले मुके आला डोळ्यात पाझर!
आल आलं कोरोना संकट देशा-देशांत झाला प्रसार!!

देवा- विदेशांनी करूनी बंदोबस्त, प्रयत्नांची पराकाष्ठा करी!
दिवस रात्र झुंज देतायती डॉक्टर, नर्स, पोलिस, समाजसेवक, शासकीय अधिकारी!!

तुम्ही नका पडु घराबाहेर , मीही नाही पडणार!
करूणीया या मंत्र्यांचे पालन आणि पुन्हउच्छार!!

टाकुनी नायनाट करूणी या संकटाचा!
जगी जगी देऊ संदेश मानवतेचा!! शब्द झाले मुके
loader
Home
Explore
Events
Notification
Profile