Nojoto: Largest Storytelling Platform

New नशिबाचा घडावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नशिबाचा घडावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नशिबाचा घडावा.

    PopularLatestVideo

vaishali

नशिबाचा खेळ # लिनाक्षरी काव्य # ( 12 अक्षरे 12 ओळी , 6 कडवे , प्रत्येकवेळीची सुरवात सम अक्षर ने )

read more
🌷 नशिबाचा खेळ 🌷

नशिबाने हा खेळ सारा मांडला
माणसात माणूस कुठे उरला  !!

एक विषाणू आज असा कोपला
देव आज देवळातील झोपला  !!

पाप पुण्याचा हिशोब ही चुकला
भोग नशिबाचा ना कुणा सरला  !!

दगडात देव का कधी दिसला
देव आज माणसातच भेटला  !!

श्वास आजही कित्येकांचा संपला
घाव आज काळजावर पडला  !!

आत्मा अमर देह मात्र जळला
नशिबाचा खेळ ना कुणा कळला  !! नशिबाचा खेळ # लिनाक्षरी काव्य # ( 12 अक्षरे 12 ओळी , 6 कडवे , प्रत्येकवेळीची सुरवात सम अक्षर ने )

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागराला नसतो... #अथांगसागर1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
अथांग सागराला नसतो का किनाऱ्याचा मोह,
नक्कीच असतो,
म्हणूनच तो काही क्षण येतो,
किनाऱ्याला मिळतो नि पुन्हा दुरावतो.
अथांग सागराला हि कळते,
किनाऱ्यासोबत त्याची साथ किती वेळ असते.
भरती ओहोटी हा सागराच्या नशिबाचा खेळ आहे,
भरती येताच मिळणे आहे 
तर ओहोटी ला पुन्हा दुरावणे आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndM

Sarita Prashant Gokhale

वृत्त :- मंदारमाला सोडून गेल्या मला पायवाटा कसा शोध घेऊ नकाशामधे माझ्याच वाटेत का गाव नाही कुठे वाट नाही विसाव्यामधे वारा जरी थंड वाटे तना #मराठीकविता #गोदातीर्थ_समूह

read more
mute video

Secret Quotes

पण काय अर्थ हो त्या प्रामाणिक पणे चा उघड मला केलं गेलस फक्त बस, चूक माझीच होती ना कधी खरं बोलले कोणी एवढं तुमच्या सोबत मनातल्या भावना कोणी व

read more
 कदाचित मला दुश्मन समजत असेल
ती एक व्यक्ती जिच्या साठी माझ सर्व
काही आज डावावर लावलयं,
जी परिस्थिती आज माझी आहेत तिचा
सारं न आज ती घेते ना विचार करतेय,
राग आला असेल माझा कदाचित पण
माझं बोलणं काहीही असो ते, त्यात
तर काही गोष्टी घडत होत्या म्हणून तो
तळतळाट होता या जिवाचा, पण वेडी
एकदा ही समजू नाही शकलीस या भोळ्या 
मनाला माझ्या, थोडं फार रागात काय येड
वाकडे बोललो, तर एवढा पण हक्क नाहीये
का मला बोलण्याचा, जो व्यक्ती कधीच वाईट
शब्द ही नाही बोलला कधी मन ही नाही दुखावलं
त्याने, कधी गैरसमज ही नाही झाला त्याचा,
पण काही चुकीच्या भ्रमात जाऊ नये वाईट
वळणावर नाही जावं म्हणून तो बोलला असेल,
पण त्याची जागा दाखवली हक्क ही दाखवला
त्याच अस्तीत्व पण दाखवलं गेलं, आणि तरी ही
तो शांत झाला, एक तिच्या साठी, तिची अन तिच्या
घरची राखण्यासाठी मी स्वतःची डोळ्यावर पडदा
टाकून हसत फेडून दिलीस... पण काय अर्थ हो त्या प्रामाणिक पणे चा
उघड मला केलं गेलस फक्त बस, चूक माझीच
होती ना कधी खरं बोलले कोणी एवढं तुमच्या सोबत
मनातल्या भावना कोणी व
loader
Home
Explore
Events
Notification
Profile