Find the Latest Status about marathi premachi shayari from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi premachi shayari.
omi_shendage____
जायच नव्हत मला तुझ्यापासून दूर.... पण उगवणाऱ्या दिवसाला मावळाव लागत... हे विसरुन चालत नव्हत... 【धुंदी तुझ्या ishqachi】 insta/@omi_lovers_love fb/onkar shendage #dhundi tujhya #premachi
Manasi M
आपल्यात लपलेले परके लोक, आणि परक्यात लपलेले आपले लोकं, जर तुम्हाला ओळखता आले तर, तुमच्या आयुष्यात वाईट दिवस, बघण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. ©Manasi M # Marathi Shayari....
sinu
तुझं नाव ऐकले ना की चेहर्यावर हस्य आणि डोळ्यात पाणी जमा होत......... ek adhuri Tuzya mazya premachi kahani
Harshal Jitkar
तु जरा गोड हासना तु जरा गोड बोलना माझ्या हृदयाचं दार तूच येवून खोलना.. Marathi Shayari
Pritiahire
वयाचे काय नसते ओ जर मन जुळत असेल तर प्रेम पण असते ©Pritiahire Marathi shayari video