Nojoto: Largest Storytelling Platform

New बंदिस्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बंदिस्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बंदिस्त.

    PopularLatestVideo

swapnतरंग

बंदिस्त.... #story

read more
mute video

Kunal Salve

तुझ्या नजरेचा व्हायरस 
चेहऱ्यावर लावलेला मास्क मला  काढायला लावतो 
तूच सांग मग तुझ्या प्रेमारोगात मी का बंदिस्त नको होऊ? #बंदिस्त 
#प्रेम

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बंदिस्त होते.. #बंदिस्तहोते तुम्ही तुमचो विषय आम्हाला देऊ शकता त्यासाठी विषय कमेंट करा. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कोरोनासंदेश

read more
सोडुनी आपले शहर गेले दुसऱ्या शहरात,
कोरोनाचा संसर्ग वाढलाय ज्यांच्या शहरात.
बंदिस्त होते ते स्वतःच्या शहरात,
वाटले आता झालो मोकळे येउनी नव्या शहरात.
कोण समजवेल त्यांना,कोरोना असेल कुठल्याही शहरात,
कुठल्याही रस्त्यात,कुठल्याही गावात,कुठल्याही घरात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बंदिस्त होते..
#बंदिस्तहोते
तुम्ही तुमचो विषय आम्हाला देऊ शकता त्यासाठी विषय कमेंट करा.
चला तर

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बंदिस्त होते.. #बंदिस्तहोते तुम्ही तुमचो विषय आम्हाला देऊ शकता त्यासाठी विषय कमेंट करा. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
    बंदिस्त आहे मी
तरीही सुरक्षित आहे मी
 कोरोनाच्या संसर्गाला 
 दूर देवण्यासाठी बंदिस्त 
असलो तरी निर्धास्त आहे मी
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बंदिस्त होते..
#बंदिस्तहोते
तुम्ही तुमचो विषय आम्हाला देऊ शकता त्यासाठी विषय कमेंट करा.
चला तर

अल्पेश सोलकर

तिच्या ओळींसाठी मी ' शब्द ' बनायला तयार आहे.. तिच्या कवितेसाठी मी ' चारोळीत ' बंदिस्त व्हायला तयार आहे.. #alpeshsolkar #yqtaai #yqbaba yqt

read more
तिच्या ओळींसाठी
मी ' शब्द ' बनायला तयार आहे..
तिच्या कवितेसाठी
मी ' चारोळीत ' बंदिस्त व्हायला तयार आहे.. तिच्या ओळींसाठी
मी ' शब्द ' बनायला तयार आहे..
तिच्या कवितेसाठी
मी ' चारोळीत ' बंदिस्त व्हायला तयार आहे..
#alpeshsolkar #yqtaai 
#yqbaba #yqt

Shilpa ek Shaayaraa

नजरेत कैद करु मी
की बाहुत तुला भरावे..
प्रेमाच्या ह्या पिंजऱ्यात सखे
वाटे बंदिस्त तुजला करावे..
#Shilpa #Propose_Day_Special  #kuchh_taarife_apni_bhi #Valentines_Fever #One_Minute_Thought #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358

Atul Waghade

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “Amogh apte “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #बंदिस्तकाळजात

read more
बंदिस्त काळजात घाव तो जुनाच आहे
वार तो आपलेपणाचा मुखोटा घालुन केलेला आहे..





 
OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “Amogh apte   “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार

Atul waghade

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “Amogh apte “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #बंदिस्तकाळजात

read more
बंदिस्त काळजात घाव तो जुनाच आहे
वार तो आपलेपणाचा मुखोटा घालुन केलेला आहे..





 
OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “Amogh apte   “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खुप त्रासदायक कधी तर कधी खुप आनंददायक,
आठवणी तिच्या कधी तिरस्कार लायक कधी आल्हाददायक.
होती काही अडचण म्हणून दुरावली गेली,अशी तिची बोली,
कारण काहीही असो,हृदयात माझ्या तिच्या आठवणींची बंदिस्त खोली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

vishnu thore

हसणे जपून ठेवू.... डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू  सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ

read more
हसणे जपून ठेवू....


डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू 

सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ


बंदिस्त भावनांचे रुतता उरात काटे

ओठातल्या सुरांना शब्दांचे पंख देऊ


अंगणात हिरवी ही आहे अजून झाडे

उन्हात केशराच्या थोडे चिंब चिंब न्हाऊ


मातीत उगवाया किती खोल मी रुजावे

ओल काळजात गहिरी बी त्यात एक लावू


विष्णू थोरे,चांदवड.

९३२५१९७७८१ हसणे जपून ठेवू....


डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू 

सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile