Nojoto: Largest Storytelling Platform

New फुललेले क्षण माझे फुलले रे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुललेले क्षण माझे फुलले रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुललेले क्षण माझे फुलले रे.

    LatestPopularVideo

Piyu

प्रेम तुझे नी माझे. #प्रेम #लव

read more

अज्ञात

Sonali Ghosh

तुझे शिकायत है की ढूंढने में इतना वक्त कैसे लगा 
और मुझे शिकायत है की खोने ही क्यों दिया।

©Sonali Ghosh #ओह #सजनी #रे

nisha Kharatshinde

क्षण #Poetry

read more
स्मित हास्य त्या ओठांवरील
शशी दुरूनच न्याहाळत होता
मंत्रमुग्ध रातराणी करुन
क्षण सय‌ होऊन बरसत होता

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde क्षण

Priyanka Jaiswal

क्षण

क्षणा क्षणाला बदलते जीवन
क्षण ही जाती निघून..
क्षणात आनंद मिळतो मनाला
क्षणात होती दुःख....

ना थांबतो दुःखाचा क्षण,
ना थांबतो आनंदाचा..
दुःख सुख पाठीपाठी येती,
हाच खेळ आहे  सर्व क्षणांचा...

©Priyanka Jaiswal #क्षण

Santosh Jangam

#Hope कविता "क्षण" #मराठीकविता

read more

Swati kashyap

प्रितफुल (प्रित)

#मनासारखे अत्रंगी रे...!!! Kavita Pudale #मराठीशायरी

read more

Sushil Chaudhary

#Tulips जा रे बेवफा #लव

read more

Amit Singhal "Aseemit"

loader
Home
Explore
Events
Notification
Profile