Nojoto: Largest Storytelling Platform

New मौनाची भाषांतरे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मौनाची भाषांतरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मौनाची भाषांतरे.

    PopularLatestVideo

Aditya Sathe

आशा मौनाची भाषा #nojotoPune #चारोळी #प्रेम #मौन

read more
कशी कळावी सखे तुजला 
मौनाची ही भाषा, 
माझ्या मनात उगीच दाटे
अनामिक वेडी आशा. #NojotoQuote आशा
मौनाची भाषा

#nojotopune #चारोळी #प्रेम #मौन

Aditya Sathe

मौन मौनाची भाषा, #marathi Pune #Shayari #sher #Love #nojotoPune

read more
कशी कळावी सखये तुजला
मौनाची ही भाषा,
माझ्या मनी उगीच जागे
अनामिक वेडी आशा... #NojotoQuote मौन
मौनाची भाषा,
#marathi #NojotoPune #Shayari #sher #love

RJ कैलास नाईक

सोसूनही घाव, प्रेमात तिच्या कमी नाही मी काया ती सावली भाव मोसमी नाही रंग तिचा वेगळा भावला माझ्या मनाला नाहीतर हल्ली भावना जपण्याची हमी नाह

read more
सोसूनही घाव, प्रेमात तिच्या कमी  नाही
मी काया ती सावली भाव मोसमी नाही

रंग तिचा वेगळा भावला माझ्या मनाला
नाहीतर हल्ली भावना जपण्याची हमी नाही

क्षणिक भांडलो किंवा जरी दुरावलो
प्रेमात आमच्या झाली कधीच कमी नाही

शब्दांना घालेन मी वेळीच मौनाची बंधने
तुला मी दुखावावे असे घडणार नेहमी नाही

सप्तपदीच्या बंधनाची पटते पदोपदी महती
कमी पडतो मन जपायला,दोषी तर मी नाही
             RJ कैलास सोसूनही घाव, प्रेमात तिच्या कमी  नाही
मी काया ती सावली भाव मोसमी नाही

रंग तिचा वेगळा भावला माझ्या मनाला
नाहीतर हल्ली भावना जपण्याची हमी नाह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile